रविवारच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका ज्याचा आपल्याला आपल्या पूर्ण आयुष्यभर पश्चाताप होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो रविवारच्या दिवशी चुकूनही या गोष्टी आपल्या कार्यामध्ये आणू नका. कारण याचा त्रास पूर्ण आयुष्यभर आपल्याला भोगावा लागणार आहे. रविवार सूर्य देवांचा व विष्णू देवांचा मानला जातो. ज्या व्यक्ती रविवारच्या दिवशी सूर्याला अर्ग देतात त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी कायमच्या नाहीशा होतात. व त्यांच्यावर सुर्यदेवांची कृपा राहते. त्यामुळे त्यांना समाजामध्ये खूप मानाचे स्थान प्राप्त होते. चारचौघांमध्ये त्यांना आदर मिळतो. व कोणत्याही कार्यामध्ये त्यांना यश मिळते. सूर्य देवान बरोबरच विष्णू देवांचाही रविवार असल्याने जे लोक विष्णू देवांची देखील या दिवशी पूजा करतात. त्यांच्यावर देखील माता लक्ष्मी चा आशीर्वाद कायमच असतो.

ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य ग्रह हा कमजोर स्थानामध्ये आहे. अशा लोकांनी रविवारच्या दिवशी मिठाचे सेवन कमी करावी. व मीठ घातलेले कोणतेही पदार्थ खाऊच नाहीत. कारण ज्यांच्या कुंडलीतील सूर्यग्रह कमजोर स्थानामध्ये आहे. त्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे अशा लोकांनी शक्यतो त्या दिवशी मीठ खाणे टाळावे. किंवा कमी मीठ घातलेले पदार्थ खावेत आणि मिठाचे सेवन केल्याने अनेक कार्यामध्ये आपल्याला अडचणी येतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचा सूर्य कमजोर स्थानात आहे. त्यांनी रविवारच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नयेत. त्याच बरोबर मांसाहार देखील करू नये. तसेच कसल्याही प्रकारचे व्यसन देखील करू नये.

रविवारच्या दिवशी शनिदेवाच्या संदर्भात असलेली सर्व पदार्थ वस्तू या दिवशी टाळाव्यात. रविवारच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे चुकूनही परिधान करू नये. कर सुर्यदेवांना काळा रंग चालत नाही. सोडून कुठल्याही रंगाची कपडे त्या दिवशी आपण परिधान करू शकता. त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर स्थानामध्ये आहे. तर त्यांनी रविवारच्या दिवशी केस नखे काढू नयेत. कारण या लोकांना समाजामध्ये मान मिळत नाही. त्यांचा वारंवार अपमान केला जातो. त्यामुळे रविवारच्या दिवशी किंवा नक्की या लोकांनी काढू नयेत. त्याचबरोबर तेलाने या दिवशी कसल्याही प्रकारचा मसाज किंवा मालिश करू नये.कारण सूर्य रवी देवांशी संबंधित आहे. आणि तेल शनी देवांची संबंधित आहे त्यामुळे यादिवशी तेलाने मालिश करणे अशुभ आहे.

आम्ही त्याच बरोबर रविवारच्या दिवशी कोणालाही वाईट वाटेल किंवा त्याचा अपमान होईल. अशी वागणूक देऊ नये. शक्य असल्यास किन्नर गरजू व्यक्ती त्याचबरोबर अपंग व्यक्तीला या दिवशी मदत करावी. ही मदत आपल्याला आर्थिक दृष्ट्या करणे शक्य नसल्यास त्यांच्या पोटाला खाऊपिऊ घालावे. व त्यांचा आत्मा शांत करावा त्यांना मान सन्मान द्यावा. यामुळे देखील आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होतो. त्यांना चुकूनही त्रास देऊ नये. त्यांचा अपमान देखील करू नये अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांचा जर आपण अवलंब केला तर सूर्य देवांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. व आपल्यावर कसल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.