दाराला तोरण बांधले असेल तर नक्की वाचा कारण एक चूक अडचण वाढवू शकते

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्याही दाराला जर आपण तोरण बांधले असेल तर नक्की वाचा हा लेख. एक चूक आपली अडचण वाढवू शकते आणि ही चूक आपल्याला अडचणीमध्ये देखील आणू शकते. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येकाच्या दाराला तोरण बांधलेले असते ही तोरणे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणी आपल्या घरामध्ये तयार करून बांधते तर कोणीही मार्केटमध्ये तयार मिळणारी तोरणे आणून आपल्या दाराला लावतात. अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे तोरण आपण आपल्या दारांना लावत असतो. जनावरांना आपण आपल्या दारांना पाना फुलांचे तोरण लावत असतो. आर्टिफिशियल लावून ठेवतो. त्यामुळे आपल्या दाराची घराची शोभा वाढते ज्यावेळी आपण आपल्या दारांना तोरण बांधतो त्यावेळी आपल्या हातून अशा चुका घडू नयेत. याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.

ज्यावेळी आपण दारांना तोरण बांधण्यासाठी आर्टिफिशियल तोरण घेत असतो त्यावेळी ते तोरण फुलांचे घ्या. कारण दाराला तोरण बांधत असताना ते फुलांचे असायला हवे. आणि त्या फुलांच्या तोरणा मध्ये आंब्याच्या झाडाची पाने असायला हवीत मण्यांचे किंवा कापडी तोरण दरवाजाला बांधू नयेत. तोरण नेहमी पानाफुलांचे असायला हवे त्यामुळे आपण शोचे तोरण आणत असताना पानाफुलांचे आणावेत. ज्या वेळी आपण एखादी तोरण विकत आणतो त्यावेळी ते तोरण दरवाजाला लगेच न लावता त्या तोरणावर गाईचे गोमुत्र किंवा गंगाजल शिंपडून ते तोरण पवित्र करून घ्यावे. कारण ज्यावेळी आपण आर्टिफिशियल तोरण बाजारातून विकत घेऊन येतो. त्यावेळेस त्या तोरणा वर अनेकांच्या चांगल्या-वाईट नजरा पडलेल्या असतात. आणि अशा गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर होत असतो.

सर्वांच्याच नजरा चांगले असतात. असे नाही ज्या वेळी आपण एखादी वस्तू आपल्या घरांमध्ये आणतो. त्या वेळी त्या वस्तूचे सकारात्मक व नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर पडत असतात. त्यातल्या त्यात जर आपण आपल्या दरवाजाला लावण्यासाठी तोरण आणणार आहोत. ते तर खूप महत्त्वाचे आहे. कारण हेच तोरण आपण घराच्या मुख्य दरवाजाला बांधणार आहोत. त्यामुळे या तोरणाचे शुद्धीकरण करायला हवे. तोरण शुद्ध करून झाल्यानंतर दरवाजाच्या बाहेरील बाजूस लावावे. मुख्य दरवाजाच्या बाहेरून हे तोरण लावल्यानंतर त्या तोरणाची आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करायचे आहे. दरवाजाला तोरण बांधा नंतर त्या तरुणाला हळदीकुंकू अक्षता वाहून त्या तरुणाची पूजा करायची आहे. आणि ही पूजा करून झाल्यानंतर ते तोरण घराच्या मुख्य दरवाजावर कायमस्वरूपी लावून ठेवायचे आहे.

तोरण खरेदी करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे ते तोरण पाना फुलांचे असावे. त्यामध्ये मनी किंवा इतर शोच्या वस्तू असू नयेत. फक्त फुला आणि पानांची जर तोरण असेल तर आपल्या घराची शोभा देखील वाढते. आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास देखील होतो. ज्यावेळी तोरण आपल्या दाराला पानाफुलांचे असते. त्यावेळी आपल्या घरामध्ये देवी-देवतांचा वास होतो पान आणि फूल हे खूप शुभ आहेत. व ते देवांना देखील प्रिय आहेत. त्यामुळे घराला तोरण आणत असताना नेहमी पाना आणि फुलांचे तोरण आणावे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होतो. आणि या तोरणा ची आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील येत नाही. घराचा मुख्य दरवाजा हा वाईट आणि चांगल्या गोष्टींचा प्रवाह करणार आहे. त्यामुळे घराचे तोरण नेहमी पान आणि फुलांचे असायला हवे.

मित्रानों ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.