बजरंगबलिंनी जो डोंगर उचलून नेला तो डोंगर सध्या कोठे आहे?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानाने संजीवनी औषधा सकट उचलेले हिमालयातील डोंगर हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु आपल्याला हे माहीत आहे का ते डोंगर आता कोठे आहे ते डोंगर आता श्रीलंकेमध्ये अस्तित्वात आहे. मित्रांनो आपल्याला हे माहीत आहे का रामाने ज्यावेळी रावणाला युद्धामध्ये हरवले आणि त्यानंतर हनुमानाने आणलेले ते डोंगर त्याचे काय झाले. तर त्या डोंगराचे काहीही झालेले नाही.

आज तागायत ते डोंगर त्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे. श्रीलंका श्रीलंकेमध्ये या डोंगराला जगातील सर्व लोक रुमान्सला पर्वत या नावाने ओळखतात. श्रीलंकेतील सर्वात सुंदर स्थळांपैकी ऊना बतना बीच हे या पर्वताजवळ आहे. ऊना बतनाचा अर्थ असा आहे. की आभाळातून आलेला असे मानले जाते. की हनुमान ज्यावेळी द्रोनागिरी पर्वत घेऊन येत होते. त्यावेळी त्या पर्वताचे तुकडे श्रीलंकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी पडले आहेत.

श्रीलंकेच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर असे काही महत्त्वाचे ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी हनुमानाने आणलेल्या पर्वताची काही तुकडे आहेत. या तुकड्यांचे एवढे महत्त्व आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या पर्वताचे तुकडे पडले, त्या त्या ठिकाणचे जलवायु आणि मातीमध्ये बदल झाला. या ठिकाणी असणारे झाडे व त्यापासून मिळणारी फुले व फळे ही इतर ठिकाणांपेक्षा वेगळे आहेत.

रुमासलानंतर सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रीटिकला ज्यावेळी हनुमाननी तो पर्वत घेऊन आला त्यावेळी त्याचे काही तुकडे रिटीकला या ठिकाणी पडले. रिटीकला पर्वताचे आजही महत्त्व तितकेच आहे. त्या ठिकाणी अनेक औषधी जडीबुटी उगवतात. असे मानले जाते की श्रीलंकेच्या सदृढ एरियामध्ये श्रीपाद नावाच्या जागेमध्ये जो पर्वत आहे. तो पर्वत द्रोणागिरी पर्वत आहे. या जागेला एदम स्पिक या नावाने देखील ओळखले जाते.

श्रीलंकेच्या दक्षिण भागामध्ये खूप रोमांचित करणाऱ्या या जागेला श्रीलंकेतील लोक रोहोमासला कंदा म्हणून ओळखतात. सर काही लोक असे म्हणतात की खास तो द्रोनागिरी चा पर्वत आहे. जो कधी काळी हिमालयामध्ये होता दंतकथेनुसार असे म्हटले जाते. हनुमानाने हाच पर्वत उचलून आणला होता त्यानंतर तो पर्वत त्याच ठिकाणी सोडला होता. आज्या पर्वतावर एक मंदिर उभारले आहे. आणि हे मंदिर एका खास गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आणि या मंदिरामध्ये देवांच्या पायाचे ठसे आहेत. हिंदू शास्त्रानुसार असे मानले जाते की या मंदिरामध्ये पायांचे ठसे उमटले आहेत. ते देवाधिदेव महादेवांचे आहेत असे मानले जाते. यासाठी या ठिकाणाला शिवानवदीपदम म्हणजे महादेवांचा प्रकाश असेदेखील मानले जाते एवढेच नव्हे, तर श्रीलंकेमध्ये रामायणामध्ये घडलेल्या बऱ्याच घटनां घडल्या यांच्या बऱ्याच खुणा या ठिकाणी आहेत.

त्यामुळे श्रीलंकेच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रचलित आहेत. आणि श्रीलंकेमध्ये रामायणाची एकत्र करून घेण्यासाठी एक कमिटी देखील नेमलेली आहे. आणि या कमिटीच्या संशोधनातून असे सांगण्यात आले आहे. की श्रीलंकेच्या दक्षिण दिशा मध्ये अशा प्रकारच्या काही खुणा सापडले आहेत. की त्या खुणा हनुमानाच्या प्रवेशाच्या मानल्या जातात. आणि त्या नंतर हनुमानाने आणलेल्या संजीवनी जलीबुटी तून औषध ज्या ठिकाणी लक्ष्मणाला दिले आहे.

त्या ठिकाणी हिमालयातील दुर्मिळ आशा जडीबुटी औषधी वनस्पतींचे काही आयुष्य मिळाले आहेत. आणि या दुर्मिळ औषधी वनस्पती श्रीलंकेच्या इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाहीत. त्या फक्त त्याच ठिकाणी मिळतात त्यामुळे हिमालयातील महत्त्वपूर्ण औषधी वनस्पती श्रीलंकेच्या दक्षिण प्रदेशात सापडणे याचे महत्त्वाचे कारण आहे. की या ठिकाणी देखील संजीवनी चे बरेच औषधी वनस्पती आहेत.

मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.