तुम्ही भाग्यवान असाल तर देवघरात दिसतील ‘या’ गोष्टी !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो आपण जर भाग्यवान असाल तर आपल्याला देखील दिसतील या देवघरामध्ये गोष्टी आणि या गोष्टी कोणत्या आहेत. त्या आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये लहान-मोठे असे देवघर हे असतेच आणि आपण सर्वजण आपल्या देवघरातील देवांची पूजा सकाळ-संध्याकाळ करत असतो. परंतु मित्रांनो आपल्याला त्याच देवघरामध्ये आशा काही गोष्टी जाणवतात किंवा दिसतात. यामुळे आपल्याला असे समजते. की आपल्यावर देवांचा आशीर्वाद आहे कि नाही किंवा आपल्या घरांमध्ये देवांचा वास आहे की नाही हे समजते. का नुसताच आपण देवाची पूजा करतो. जर अशा गोष्टी आपल्या देवघरामध्ये घडत असतील आपल्या दिसत असतील तर आपण त्या वेळी असे समजून जाऊ कि आपल्या घरामध्ये देवांचे नुसत्या मुर्त्या नसून त्यांचे अस्तित्व देखील आहे.

जर आपल्या देवघरामध्ये अशा गोष्टी असतील तर आपण खूपच भाग्यवान व नशीबवान आहोत. आणि आपल्या घरामध्ये देवाच्या मुर्त्या नसून त्यांचे अस्तित्व देखील आहे. हे नशीबवान लोकांच्या आयुष्यात घडत असते दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आहेत. व आपण खूपच भाग्यवान आहोत या कोणत्या गोष्टी आहेत. या जाणून घेऊया ज्यावेळी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो त्यावेळी लावलेल्या दिव्याची ज्योत सरळ रेषेमध्ये तेवत असेल तर असे समजून घ्यावी, की आपल्या घरामध्ये आपल्या अवतीभवती आसपास दैवी शक्ती आपल्या बरोबर आहेत. आपण एकटे नाही आपल्याबरोबर आपले देव देखील आहेत. आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक वाईट शक्ती देखील नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास भरपूर प्रमाणात आहे. यामुळे आपण खूपच भाग्यवान आहोत आम्ही आपण खूपच भाग्यवान आहोत. की आपल्याला या दिव्य ज्योती चे दर्शन होत आहे.

जर आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा कळस असेल आणि या कळसावर असलेल्या नारळाला कोभ आला असेल तरीही संकेत आहेत. की आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या घरामध्ये आपल्या घरावर दैवी शक्ती व कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. आणि आपण देवाला वाहिलेले फूल आपण देवपूजा करत असताना जर ते फुल देवांच्या मूर्ती वरून किंवा फोटो वरून खाली पडले तर हे देखील शुभ संकेत आहेत. की आपल्याबरोबर दैवी शक्ती आहे. व आपण केलेली पूजाअर्चा ही त्यांना मान्य आहे. व ते सदैव आपल्या बरोबर आहेत. आणि आपण देवपूजा करत असताना जर आपण अगरबत्ती लावली असेल व अगरबत्ती सोडून इतर कोणत्याही प्रकारचा सुगंध आपल्याला जर येत असेल तर असे समजावे, की आपण खूपच भाग्यवान आहोत. व आपल्याबरोबर दैवी शक्ती आहे. आणि आपले देव सदैव रक्षण करत आहेत

आणि हा सुगंध जर आपल्या अवतीभवती दैवत असेल तर हे संकेत आहेत. की दैवी शक्ती आपल्याबरोबर आहेत आपल्या घरामध्ये सकाळ-संध्याकाळ देवांची पूजा करतो. व पूजा करून झाल्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ देवांना नैवेद्य दाखवत असतो. आणि हा दाखवलेला नैवेद्याला जर स्पष्ट झाला असेल किंवा त्यांनी विदेशात ताटाला बोटांची ठसे जर उमटले असतील किंवा अपने विद्यासाठी भरलेल्या ताटातील एखादी वस्तू तुटलेली किंवा मोडलेली आपल्याला दिसत असेल किंवा नैवेद्यासाठी ठेवलेली पोळी मोडलेली आपल्याला दिसली तर हे देखील संकेत आहेत, की देवी-देवता आपल्या सोबत आहेत. आणि हे सर्व संकेत दिसणे म्हणजे आपण खूपच भाग्यवान आहोत. ज्या व्यक्ती भाग्यवान आहेत. व ज्या व्यक्ती देवांच्या जवळ पोहोचले आहेत त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात. या गोष्टींचा अनुभव येण्यासाठी आपला विश्वास व निष्ठा असायला हवी ज्यांचा विश्वास व निष्ठा आहे त्यांना या गोष्टी दिसत असतात.

वर सांगितल्याप्रमाणे जर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतील तर असे समजायला हरकत नाही. की दैवी शक्ती असे सकारात्मक ऊर्जा सदैव आपल्या बरोबर आहेत आणि सेवेकरी आहे. त्यांनाही असे अनुभव येतच असतात असे अनुभव प्रत्येकाला देखील येतात. मात्र या गोष्टींवर विश्वास असायला हवा हे मात्र तितकेच खरे जर आपल्या आयुष्यामध्ये देखील वरील सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी घडत असतील तर नक्की समजून जावा, की दैवी शक्ती सकारात्मक वरच्या आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होणार नाही. आणि आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक घटना या विधिलिखीत असतात. त्यामुळे दैवीशक्ती शक्तींवर विश्वास असायला हवा जर आपल्या आयुष्यामध्ये देखील अशा घटना घडत असेल तर आपल्या सोबत देव आहेत असे समजावे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आता तुमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *