अर्जंट पैशांची गरज आल्यास 10 रुपयाची नोट घेऊन म्हणा फक्त ‘हा’ एक मंत्र : पैशांचा ढीग पडेल : पैसा उभारेल, अडचणी सुटतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपणाला तात्काळ पैशांची गरज आल्यास अडचणी आल्यास दहा रुपयाची नोट घेऊन मला फक्त हा एक मंत्र आपली पैशांची कसलीही गरज तात्काळ दूर होईल. आपल्याला कोणत्याही अडचणीमुळे अर्जंट पैशाची गरज आल्यास दहा रुपयाची नोट घेऊन म्हणा फक्त हा मंत्र काही दिवसातच आपल्याकडे पैशांचा ढीग लागेल.

मित्रांनो आपल्याला कुठल्या वेळी काही अडचणीमुळे पैशाच्या किती रुपयांची एकदम अडचण येईल हे सांगता येत नाही.
आपणा सर्वांना संसाराचा गाडा हाकताना आधीच तारेवरची कसरत करावी लागते. अशातच कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठा आर्थिक फटका बसतो.

काहीजण व्यवसाय साठी कर्ज म्हणून पैसे घेतात आणि ते परत फेड करताना अडचणीचे झालेली असते. अशावेळी अशा कर्जांचा हप्ता भागवण्यासाठी, तर काही जणांना रुग्णालयाच्या खर्चासाठी, तर काही जणांना वाहन दुरुस्ती, वाहन खरेदी इत्यादीसाठी पैशाची गरज लागत असते.

तर काही जणांचे अचानक विवाह ठरतात, काहींच्या घरात वेगवेगळे शुभकार्य ठरतात. तर काहींना अचानक प्रवास घडतो.अशा सर्व वेगवेगळ्या कारणांचे होईल आपला सुरू असलेल्या दैनंदिन खर्च भागून हे सर्व करताना मोठ्या अडचणी उभा राहतात.

तर काहीजणांना असा अचानक आलेल्या खर्चाला किंवा येत असलेले खर्चाला कसे सामोरे जायचे? कुठून पैशांची जोडना करायची? अशा चिंतांनी त्रासून गेले असतात.

इत्यादी कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी आपणाला अचानक अर्जंट पैसे लागल्यास कोणता उपाय करता येईल? आणि तो उपाय आपल्याला हवे असलेल्या वेळेत आपली अडचण दूर करेल याबाबतची माहिती आजच्या लेखामध्ये आपण घेत आहोत.

मित्रांनो, हा उपाय एकदम साधा व सोपा आहे. यासाठी आपणाला एक दहा रुपयाची नोट व एक मंत्र लागणार आहे. उपाय करताना सुरुवातीला एक दहा रुपयाची नोट घ्या आणि ती नोट आपल्या हातात धरून खालील मंत्र ३३ वेळा म्हणा.

इन्ना अअतैयना कल कौसर
फसल्ली लिरब्बिक वनहर
इन्न शानिआका हवल अन्तर!

मित्रांनो लक्षात ठेवा की हा मंत्र 33 वेळा बरोबर म्हणा हा मंत्र म्हणताना शक्यतो चुकू नका. हा मंत्र म्हणण्यासाठी कुठल्याही प्रकारची विशिष्ट वेळेची गरज नाही. हा मंत्र तुम्ही दिवसातून कधीही म्हणजेच सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री कधीही आपल्या वेळेनुसार म्हटला तरी चालेल. पुरुष असो वा महिला, मुलगा असो किंवा मुलगी, ज्येष्ठ असो किंवा तरुण कोणीही हा मंत्र म्हटला तरी चालेल.

मात्र हा मंत्र तुम्हाला किमान सात दिवस म्हणावा लागेल. आणि त्यानंतर हा उपाय सुरू असतानाच किंवा झाल्या झाल्या लगेचच आपली अडचण दूर होईल कुठूनही आपल्याकडे इतके पैसे येतील की आपल्या जवळ पैशांचा अक्षरशः ढीग लागेल. हा उपाय आणि कमी करून पाहिला आहे त्यांना यश आले आहे. आपणही करून आपल्या अडचणीच्या वेळी लाभ घेऊ शकता.

हा उपाय धार्मिकतेवर व समाज मान्यतेच्या आधारावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. अशाच प्रकारच्या आपल्या घरगुती अडचणी व विविध समस्या यांच्या उपायासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *