तुमच्या जीवनात खूप त्रास असेल सतत अपयश येत असेल खूप दुःख असेल तर फक्त गुरुवारी एक उपाय करा

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो

मित्र- मैत्रिणींनो आपल्या आयुष्यामध्ये खूप खेळत असते. आपल्याला खूप त्रास होत असेल तसेच वारंवार आपल्याला अपयश येत असेल, तर गुरूवारच्या दिवशी करा हा एक उपाय म्हणजे आपले सर्व अडचणीतून सुटका होईल. हा उपाय खूपच चमत्कारी उपाय आहे. हा उपाय केल्याने आपल्याला त्याचे फळ शिग्र मिळणार आहे.

हा उपाय आपण कोणत्याही गुरुवारी करू शकतो. हा गुरुवारचे उपाय आपण आपल्या घरामधील कोणतीही एक व्यक्ती करू शकते. ज्या व्यक्तीला याचा त्रास आहे. ती व्यक्ती हा उपाय करू शकते. त्याचबरोबर घरातील प्रत्येकाने हा उपाय केला तरी चालतो. मात्र घरातील प्रत्येकाला हा उपाय करणे शक्य नसल्यास घरातील एका व्यक्तीने गुरुवारच्या दिवशी हा उपाय करू शकतात. हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी. आणि हा उपाय आपण मनापासून करायला हवा. कोणीतरी सांगते म्हणून हा उपाय करायचा नाही. अत्यंत मनोभावाने गुरूवारच्या दिवशी हा उपाय करावा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल रंगाचा धागा लागणार आहे. हा लाल रंगाचा धागा कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये आपल्याला सहज मिळू शकतो. हा उपाय करण्यासाठी जो दोरा वापरणार आहोत. तो दोरा आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी किंवा इतर कोणतेही देव कार्य करण्यासाठी वापरतो, तोच दोरा आपल्याला लागणार आहे. हा लाल रंगाचा दोरा आणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे.

त्याची पूजा करायची आहे त्याची पूजा करत असताना आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ यापैकी कोणतीही एक वेळ निवडू शकता. जर वरील सांगितल्याप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर दोरा जास्त आणावा. आणि तो आपल्या देवघरामध्ये ठेवून दिवा अगरबत्ती लावून त्या दोराची पूजा करायची आहे. आणि घरातील सर्वांनी जर हा उपाय केला तरी चालतो किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने केला तरी देखील चालू शकतो. फक्त हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असायला हवी.

दोरा आपल्याला देवघरामध्ये ठेवून दिवा अगरबत्ती लावायची आहे. व त्यानंतर हळदीकुंकू अक्षदा वाहून आपल्याला 11 वेळेस गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये गणपती स्तोत्र दिलेला आहे. त्या स्तोत्राचे आपण या ठिकाणी वाचन करू शकतो. अकरा वेळेस आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. आणि हा गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तो दोरा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. व आपल्या मनातील सर्व काही इच्छा त्या ठिकाणी म्हणायचे आहेत.

आणि आपल्या या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर पुरुषांनी तो लाल रंगाचा दोरा आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. तर दोरा बांधायचा आहे. घरातील प्रत्येक सदस्यांनी जर हा लाल रंगाचा दोरा बांधला तरी चालतो. किंवा ज्यांना वरील सांगितल्याप्रमाणे त्रास होत आहेत. त्यांनी बांधला तरी चालू शकतो.

हा लाल रंगाचा दोरा बांधत असताना फक्त एवढे लक्षात ठेवायचे आहे. की पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये हा दोरा बांधायचा आहे. व महिलांनी आपल्या डाव्या हातामध्ये हा दोरा बांधायचा आहे. आता आपल्या मनामध्ये अशी शंका आली असेल की हा दोरा आपल्या हातामध्ये बांधत असताना किती वेळेस गोप तयार करून घ्यावा.

तर हा आपल्या इच्छेप्रमाणे आपण गोप तयार करू आपल्या हातामध्ये बांधू शकतो कोणी सिंगल तर कोणी डबल अशा प्रमाणे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हा दोरा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. हा दोरा आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्या हातामध्ये बांधायचा नाही. फक्त एकाच गुरुवारी हा लाल रंगाचा दोरा आपल्या हातामध्ये आपल्याला बांधायचा आहे. या दोर्याची आपण विधियुक्त पूजा केलेली आहे. व त्यानंतर 11 वेळेस गणपती स्तोत्र आपण म्हंटला आहे. त्यामुळे विघ्नहर्ता आपले रक्षण करतील विघ्नहर्ता म्हणून आपण गणपतीची पूजा करतो. आपले सर्व विघ्ने गणपती बाप्पा दूर करणार आहेत अशी आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोत यांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.