घराला नजर लागली असेल तर फक्त घराच्या उंबरठ्यावर जाळा ‘ही’ एक वस्तू !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो एखाद्या माणसाची नजर वाईट ,पापी आणि विकार उत्पन्न करणारी असते अशी एक लोक समजूत समाजजीवनात रूढ आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही ; परंतु पिढ्यानपिढ्या ही लोकसमजुत समाजजीवनात प्रवाहित,संक्रमित होत आली आहे.कोणत्याही आसक्तीने भारलेल्या ,बांधलेल्या एखाद्या व्यक्तीची नजर कोणत्याही वस्तूवर,किंवा व्यक्तीवर ,अथवा लहान बाळावर,नव्या घरावर ,अगर कोणत्याही नजरेत भरणाऱ्या व्यक्ती. प्रसंग,घटना ,वस्तू इत्यादीवर पडल्यास त्या व्यक्तीला अगर त्या वस्तूला ती नजर बाधते असे मानले जाते.

मित्रांनो, आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती बरोबरच आपल्या घराला सुद्धा नजर लागण्याची शक्यता असते, मग अशा वेळी आपण आपल्या वास्तुशास्त्राचे मदत घेऊन काही उपाय आपल्या घराला लागलेली नजर किंवा दृष्ट यांच्यापासून आपल्या घराचे संरक्षण करू शकतो. मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या वाईट नजरेने मुळे किंवा नकारात्मक गोष्टीमुळे जर आपल्या घराला नजर दृष्ट लागली असेल तर यामुळे घरात वाद विवाद होण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर घरातील व्यक्ती आजारी पडण्यास सुरुवात होते.

म्हणूनच यावर वेळीच उपाय केल्या यापासून भविष्यामध्ये जो त्रास आणि अडचणी येणार आहे यापासून आपण आपल्या घराची व घरातील व्यक्तींची सुटका करू शकतो.
मित्रांनो, आपल्या घराला जर नजर लागली असेल आणि
त्यामुळे घरात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील तर यासाठी आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. आणि मित्रांनो आपल्या जीवनात वास्तुला विशेष महत्त्व आहे. खराब वास्तुमुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार, घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास कोणतीही समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी खास वास्तु टिप्स घेवून आलो आहे. काही वस्तु अशा असतात की, घराच्या उंबरठ्यावर काही वस्तु ठेवणं टाळणेच योग्य असतं. असे काही उपाय केल्यास घरात कधीच आर्थिक चणचण निर्माण होत नाही.
आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये मंगळवारच्या दिवशी करायचा आहे मंगळवारच्या दिवशी हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरातली दृष्ट लागली आहे त्यापासून आपली सुटका होईल.

मित्रांनो हा उपाय अगदी सोपा आहे हा उपाय करत असून आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर एक वस्तू जाळायचे आहे ती वस्तू म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होईल अशी ही वस्तू आहे मित्रांनो ती वस्तू आहे ती म्हणजे लवंग, मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना मसाल्यामध्ये लवंगाचे उपयोग आपण करत असतो असा या लवंगाचे उपयोग करून आपण आपल्या दारावर आलेली दृष्ट किंवा लागलेली नजर घालू शकतो चला तर मग जाणून घेऊयात कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय.

मित्रांनो मंगळवारच्या दिवशी संध्याकाळ नंतर म्हणजेच ज्या वेळी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती करत असतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये थोडे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावर जाऊन की वाटेल तिथे उंबरठ्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लवंग ठेवायचा आहे आणि त्यानंतर मंगळवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर एका वाटीमध्ये लवंग ठेवून तो लवंग जायच आहे मित्रांनो जर तो लवंग लगेचच जर आला नाही तर अशावेळी तुम्ही कापराचा ही उपयोग करू शकता.

मित्रांनो तू कापूर किंवा लवंग पूर्ण जळे पर्यंत तुम्हाला ती वाटी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे आणि सर्व पदार्थ जळाल्यानंतर
ती वाटून तू मला बाजूला काढून ठेवायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीचा हा छोटासा पाहिजे तुम्ही मंगळवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी केला तरी यामुळे तुमच्या घरा मध्ये असणारी नकारात्मक शक्ती नष्ट होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि त्याच बरोबर जर तुमच्या घराला नजर किंवा दृष्ट लागली असेल तर त्यापासून ही तुमची सुटका होईल.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.