पर्समध्ये/पाकिटामध्ये ठेवा याचे 21 दाने: 5 मिनिटात फरक दिसेल, प्रचंड पैसे येऊ लागतील : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये याचे 21 दाने ठेवा तुम्हाला पाच मिनिटात फरक दिसून येईल. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपणाकडे पैसे येतील.मित्रांनो, आपण बऱ्याचदा पाहतो खूप कष्ट करून खूप मेहनत करून आपणाला वारंवार आपल्या येते. तीन पट चार पट पद्धतीने काम केले तरी पैसे पुरे पडत नाहीत. घरात काही केले बरकत येत नाही.

केलेल्या कामात यश येत नाही अशा बऱ्याच कारणांनी आपण त्रस्त आहोत या सर्वांवर उपाय म्हणून आज आपण हा उपाय करणार आहोत.हा उपाय करण्यासाठी आपल्याला 21 तांदूळ, हळदी कुंकू लाल रेशीम कापड लागणार आहे. हा उपाय आपल्याला कोणत्याही दिवशी करता येतो. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरा मध्येच करायचा आहे.

21 तांदूळ लाल रेशमी कापडामध्ये घालून त्यावर हळदी कुंकू लावून त्याची मनोभावे प्रार्थना करावी लक्ष्मी मातेला आपले कल्याण करण्यासाठी सांगावे .आपल्या सर्व अडचणी त्यांच्या समोर सांगून अत्यंत श्रद्धेने, मनापासून त्यांची प्रार्थना करावी.

आपल्याला प्रत्येक कामात यश यावे म्हणून त्यांना सांगावे . लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर राहू द्या .प्रत्येकामध्ये आपल्याला येऊ दे, घरात भरभराटी राहू दे असे मनापासून म्हणून पाया पडावे त्यादिवशी तांदूळ आपल्या पर्स मध्ये ठेवून द्यावे.

मित्रांनो, हा उपाय महिलांनी केल्यास त्यांनी हे धान्य आपल्या पर्समध्ये ठेवावे. तर पुरुष मंडळींनी केल्यास हे धान्य आपल्या पाकिटामध्ये ठेवावे. तसे पाहता स्त्री व पुरुष अशा घरातील कोणीही मंडळींनी हा उपाय केला तरी उत्तमच असते. या उपायाने आपली पर्स किंवा पाकीट नेहमी पैशांनी भरलेले आपणाला लवकरच जाणून येईल.

मित्रांनो, हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित असे यश मिळाली आहे. आपणही हा उपाय करून आपले यश साध्य करू शकता.

ही माहिती अनेक शास्त्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धा देशी संबंध जोडू नये.

अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.