नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो 11 एप्रिल सर्वात मोठा सोमवार सोमवारच्या संध्याकाळी आपल्याला हा एक स्त्रोत म्हणायचं आहे. हा स्त्रोत म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातील घरातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. सोमवारच्या दिवशी आपण महादेवाची विशेष पूजा करतोच त्यासोबतच स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा देखील करत असतो. 11 एप्रिल रोजी येणारा सोमवार हा मोठा सोमवार आहे. ह्या दिवशी जर संध्याकाळच्या वेळी आपण जर हा स्त्रोत्र म्हंटला तर आपल्या घरातील अडीअडचणी कटकटी सर्व काही निघून जाईल. आणि सर्व समस्या संपतील त्या दूर होतील, कारण मित्रांनो सोमवार हा वार महादेवांचा वार मानला जातो.
सोमवारच्या दिवशी स्वामींची सेवा करत असताना मित्रांनो सोमवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा स्त्रोत्र म्हणायचं आहे. तो स्त्रोत्र असा आहे की राम रक्षा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवा या पुस्तकांमध्ये आहे. संध्याकाळच्या वेळी नित्यनेमाची आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा देखील करायची आहे. आणि ही सेवा करून झाल्यावर हा राम रक्षा स्तोत्र फक्त एक वेळेस म्हणायचा आहे. हा स्तोत्र सोमवारच्या दिवशी रात्री एक वेळेस राम रक्षा स्तोत्र आपल्याला वाचायचा आहे. दिवा अगरबत्ती लावूनच हा राम रक्षा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे.
रामरक्षा वाचण्यापूर्वी जी आपण अगरबत्ती लावलेली आहे. राम रक्षा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर व आपले नित्यनेमाची देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रत्येकाने आपापल्या कपाळावर उदी लावून घ्यायचे आहे. चुकुनही ती उदी तोंडामध्ये किंवा पाण्यात घालून पिऊ नये. कारण आज कालच्या बाजार मध्ये अगरबत्त्या येत आहे. त्या अगरबत्त्या केमिकलयुक्त असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे ती उदी नुसताच आपल्या कपाळावर आपण जी काही पूजा केली आहे. त्याची शक्ती आपल्या घरातील सर्व सदस्यांना मिळेल. यासाठी ती अगरबत्तीची उदी आपल्या घरातील सर्व सदस्यांनी कपाळावर लावून घ्यायची आहे.
11 एप्रिल सोमवारच्या दिवशी येणारा हा मोठा सोमवार आहे. त्यामुळे या दिवशी हा जर आपण स्त्रोत्र म्हंटला तर आपल्या आयुष्यातील सर्व आणि अडचणी दूर होतील. त्याचबरोबर आपल्या घरातील कटकटी मतभेद हे देखील कमी होतील. आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल. व एकमेकांमध्ये एकमेकांबद्दलची असलेली गोडी वाढेल. व घरामध्ये आनंदी वातावरण राहील. त्यामुळे सोमवारच्या दिवशी मोठा सोमवार देखील आहे. व हवा महादेवांचा आहे आणि त्यामध्ये या दिवशी संकष्टी देखील आहेत. त्यामुळे 11 एप्रिल रोजी येणारा सोमवार हा मोठा सोमवार आहे. त्यामुळे हा स्तोत्र संध्याकाळच्या वेळी म्हटला तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.