घरात पैसा टिकत नसल्यास कुटुंबाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी घरातील कटकटी बंद होण्यासाठी : श्री राम नवमी दिवशी करा ‘हे’ उपाय !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आज रामनवमी. हा दिवस म्हणजे आपल्या भक्तांसाठी एक मोठा सणच जणू आपण मानतो. या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे. या दिवशी असे काही उपाय आहेत जे केल्याने आपले आयुष्य सुखकारक समृद्धी बनते. याच बरोबर विविध कार्यात सफलता प्राप्त करता येईल.

मित्रांनो आता आपण पाहू कोणते आहेत असे काही उपाय…

  1. मित्रांनो काहीजणांना संततीप्राप्ती साठी अडचणी असतात. मूलबाळ होत नसते. काही ना काही कारणांनी अडचणी येत असतात. तर अशा घरामध्ये श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करावी. ती इतकी मोठी असावी की जणू आपल्या घरीच कोणीतरी जन्माला आले आहे. असे केल्याने पुढील वर्षीच्या रामनवमी पूर्वी म्हणजेच एक वर्षात त्या घरात जरूर पाळणा हलेल.
  2. मित्रांनो आपल्या घरात पैसा टिकत नसल्यास, केलेल्या कामाचा मोबदला योग्य प्राप्त होत नसल्यास, व्यवसाय नीट चालत नसल्यास, आणि वारंवार आपल्या घरावर आर्थिक संकट रोडावत असल्यास राम नवमी दिवशी राम स्तुतीचे पटन करावे यामुळे घरातील सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत होईल व्यवसायात वृद्धी होईल आणि प्रचंड नफा देतील कमवाल.
  3. मित्रांनो श्री राम नवमी दिवशी काही कन्यांना भोजन घालावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी वाढते.
  4. मित्रांनो श्री राम नवमी दिवशी काही करणे शक्य नसल्यास फक्त राम चरित्र पठण करावे यामुळे घरातील सुख-समृद्धी वाढते. घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते त्याचबरोबर उत्तम आरोग्य देखील लाभते.
  5. मित्रांनो श्री राम नवमी दिवशी भगवान हनुमंताच्या मंदिरातील सिंदूर आणून तो भगवान श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्या पादुकांना लावावा. यामुळे आपल्या घरावर येणारा कोणताही दुःखाचा किंवा संकटाचा डोंगर दूर जातो आणि आपले आयुष्य सुखी-समाधानी तर राहते.
  6. मित्रांनो राम नवमी दिवशी भगवान श्री रामांना पांढरा खिरीचा नैवेद्य दाखवावा म्हणजेच तांदूळ व दूध या पासून बनवलेला नैवेद्य दाखवावा. यामुळे घरातील महिलांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा मान प्राप्त होतो.
  7. मित्रांनो राम नवमी दिवशी आपल्या परीने जे शक्य आहे ते गोरगरिबांसाठी दान करावे यामुळे आपली सर्व पाप करणे नष्ट होतात.
  8. मित्रांनो आपल्या आयुष्यात मोठे संकट असेल आणि ते काही केल्या सुटत नसेल तर आपण जोर आपले संकट दूर होत नाही तोवर राम मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घरी भगवान श्री रामचंद्र यांचा कृपालु भजन पटन हा पाठ वाचावा यामुळे नक्कीच आपले मोठे संकट निघून जाईल.
  9. मित्रांनो पती-पत्नीमध्ये वाद होत असतील विविध कारणाने मतभिन्नता होत असेल, कायम घरामध्ये किटकिट होत असेल तर वर सांगितल्याप्रमाणे पांढरी खीर तयार करून ती भगवान श्री रामचंद्र जवळ नैवेद्य टाकून एक तास भर ठेवून पती-पत्नींनी तो प्रसाद म्हणून खावा. दोघांच्या मध्ये प्रचंड विश्वास वाढेल. भांडण-तंटे बंद होतील.
  10. मित्रांनो राम नवमी दिवशी सायंकाळी एका वाटीत गंगेचे पाणी घ्या आणि राम रक्षा मंत्र म्हणा, आणि यानंतर काही वेळाने हे पाणी आपल्या घरात सर्वत्र शिंपडा. त्यामुळे आपल्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील. आपल्या घरावरील वाईट नजरा, करणी बाधा अशा काही गोष्टी असतील तर त्याही दूर होतील.

मित्रांनो राम नवमी दिवशी करावयाचे हे काही उपाय आहेत यामुळे आपण नक्कीच आपल्या आयुष्यात चांगले बदल करू शकतो. काही अडचणींवर मात करू शकतो. सुख समृद्धी प्राप्त करू शकतो. घरातील कटकटी दूर करून समृद्धी ऐश्वर्य प्राप्त करू शकतो. व्यवसायात नफा चांगल्या पद्धतीने कमवू शकतो संतानप्राप्ती करू शकतो. असे उपाय आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आवडते पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *