5 दिवसात फरक : तुम्ही नख चावता, पाय हलवता तर करा ‘हे’ काम : पैसा चिक्कार मिळेल

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

तुम्ही बसल्या बसल्या मोकळ्या वेळेत पाय हलवता दाताने नखे चावता तर करा हे ऐक काम मिळेल भरपूर पैसा. प्रत्येक माणसाच्या काही चांगल्या काही वाईट सवयी असतात. चांगल्या सवयी मुळे सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते.

दुसरीकडे वाईट सवयींमुळे अनेकांना तोड द्यावे लागते. ज्योतिषांच्या मते ग्रहांच्या प्रवाहामुळे चांगल्या किंवा वाईट सवयी तयार होत असतात. या सोबतच वाईट सवयी मुळे बलवान ग्रह खराब होतात. त्यामुळे जाणून घेऊयात कोणत्या वाईट सवयीमुळे समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.

बसता बसता आपण पाय हलवतो. बसता बसता समान पाय हलवणे चांगले नसते.असे मानले जाते की जे पाय हलवतात त्यांची मानसिक स्थिती कमकुवत असते. तसेच अश्या लोकांना टेंशन घेण्याची सवय लागते. अशा परिस्थितीत ही वाईट सवय सोडली पाहिजे.

काही लोकांना दातांनी नखे चावण्याची सवय असते. अशा लोकांचा सूर्य अशक्त होऊ लागतो अशा प्रकारे डोळ्यांच्या संबंधित समस्या निर्माण होतात. जर अशा समस्या नको असतील तर दातांनी नखे कापणे ही सवय बंद केली पाहिजे.

बेड रूम किंवा बाथरूम साफ न करणे याची अस्वछता ठेवल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो. अशा परिस्थितीत बेड रूम आणि बाथरूम ची वेळोवेळी स्वच्छ्ता केली पाहिजे.जर स्वच्छ्ता केली नाही तर यश मिळत नाही. त्याच बरोबर मानसिक तणावही निर्माण होतो.

इकडे तिकडे थुकण्याची सवय असेल तर त्यामुळे अनेक लोक हतबल होतात. अशा वाईट सवयी मुळे शनी ग्रह कमजोर होतो. अशा परिस्थितीमध्ये या सवयी लवकर सोडा अन्यथा शनी देवाच्या प्रकोपाला सामोरे जावे.लागते आणि अशा गोष्टी करणे टाळल्या पाहिजे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमची पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *