9 एप्रिल चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला करा हा नैवेद्य, घरात देवीचा वास होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो चैत्र नवरात्री २ एप्रिलपासून सुरू झालीअसून ती १० एप्रिलपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. या नऊ दिवसांत दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. यासोबतच सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. यासोबतच देवघरात अखंड ज्योत लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही उपाय केल्यास दुर्गा मातेची कृपा कायम राहते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो यासोबतच प्रत्येक कामात यश मिळण्यासोबतच दु:खापासून मुक्ती मिळते, मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला 9 एप्रिल च्या चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमी च्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेला किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो हा नवे तुम्ही सकाळच्या वेळी देव पूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती च्या वेळी ही हा नैवेद्य तुम्ही लक्ष्मी मातेला दाखवू शकता.

परंतु मित्रांनो तुम्हाला 9 एप्रिल च्या दुर्गाष्टमी च्या दिवशीच आणि वैद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे. मित्रांनो मित्रांनो तुम्हाला या अष्टमीच्या दिवशी देवघरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेला किंवा जर शक्य असेल तर कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या देवीला काळे चणे णि त्याच बरोबर थोड्याशा शिर्‍याचा नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो या दोन्ही गोष्टी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असल्यामुळे दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवला तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहील.

मित्रांनो लक्ष्मी मातेला तुम्हाला अष्टमीच्या दिवशी काळे चणे आणि थोडासा शिर्‍याचा नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ज्या वेळी तुम्हाला शक्य होईल त्या वेळी हा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडावेळ तो नैवेद्य लक्ष्मी माते समोरच ठेवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी किंवा दुसर्‍या दिवशी तो नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींना थोडा थोडा प्रसाद म्हणून द्यायचा आहे मित्रांनो अष्टमीच्या दिवशी जर आपण हा छोटासा उपाय केला तरी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर आपल्या घरावर आलेल्या संकटांपासून ही आपली सुटका करेल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर नव वर्षाच्या सुरुवातीलाच आणि नवरात्रीच्या सुरुवातीला आपण हा तोटका करत असल्याने साहजिकच आपली माता आपल्यावर प्रसन्न होईल. माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल आणि आपणाला निश्चित असे यश मिळत राहील आणि नव्या वर्षात आपली नोकरी मध्ये बढती होईल, व्यवसाय मध्ये चांगली वाढ होईल. येणारा पैसा चौपट वाढून येईल. घरात नेहमी सुख समृद्धी शांती राहील.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.