घरात भरभराटी येण्यासाठी, घरात सुख-समृद्धी वाढण्यासाठी राम नवमीला करा ‘हा’ एक उपाय

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो एप्रिल महिना म्हटलं की राम नवमी असते ही आपणा सर्वांना माहिती आहे. या महिन्यातच रामनवमी हनुमान जयंती महावीर जयंती या विशेष जयंती साजरा केल्या जातात. तर मित्रांनो भगवान श्री रामचंद्र यांच्या अघात लीला आपण जाणतोच तर मित्रांनो या महिन्यात साजरा होणाऱ्या राम नवमी दिवशी एक उपाय आहे तो केल्याने आपल्या घरात भरभराटी येईल आणि सुख-समृद्धी देखील वाढण्यास मदत होईल.

मित्रांनो येत्या काही दिवसानंतर रामनवमी येणार आहे. यावर्षी राम नवमी १० एप्रिलला आहे. श्रीराम नवमीचे खूप जास्त महत्त्व असते आणि मित्रांनो असे म्हणतात की एकदा श्री राम नावाचा जप केल्यास जीवनातील सर्व पापे धुतली जातात. जीवनात आनंद, शांती आणि समृद्धीची येते. आपल्या देशात श्री राम यांचा जन्म ‘रामनवमी’ च्या नावाने मोठ्या पद्धतीने साजरी केली जातो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे; चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. रामनवमी हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार; भगवान श्री राम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव अयोध्येचा राजा दशरथ; आणि राणी कौशल्या यांच्या मुलाच्या रुपात भगवान विष्णूचा अवतार; म्हणून रामाचा जन्म साजरा केला जातो. या दिवशी पुष्य नक्षत्रावर अयोध्येमध्ये श्री रामचंद्रांचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो.

आणि या दिवशी माता सिद्धिदात्रीच्या पूजेमुळे या दिवसाचे महत्त्व बरेच वाढते. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, या दिवशी श्री रामच्या पूजेबरोबर काही इतर उपाय केले तर जीवनातील सर्व दुःख, पीडा आणि आजारांवर विजय मिळवता येतो. गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्री सुरू होते ती राम नवमीच्या दिवशी संपत असते. राम नवमीच्या दिवशी प्रभू विष्णूला, रामाला, स्वामी समर्थांना प्रसन्न करून त्याची कृपा मिळवणे खूप महत्त्वाचे असते.

तर या दिवशी तुम्ही राम नवमीच्या दिवशी घरात हा एक उपाय नक्की करा. त्याने तुमच्या घरात भरभराट येइल आणि जे हवं ते सगळं काही तुम्हाला मिळेल. फक्त विश्वासाने मनोभावाने तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मुठभर किंवा चिमूटभर तांदूळ लागणार आहेत. हे तांदूळ तुम्ही एका वाटीत घ्यायचे आहेत. एक चिमूटभर तांदूळ थोडेसे घेतले तरी चालतात. एका वाटीत तुम्ही ते तांदूळ घेऊन तुमच्या देवघरात ठेवायचे आहेत. राम नवमीच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही तुम्हाला हा उपाय करता येतो.

तर तांदूळ घेऊन तुम्ही देवघरात बसायचं. त्यानंतर हळदी-कुंकू वाहून त्या तांदळाची पूजा करायची, अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर स्वामी समर्थांची नित्यसेवा या पोथीमधून राम रक्षा एक वेळेस मला भाषेचे आहेत आपल्या स्वामी समर्थांची नित्यसेवा मध्ये रामरक्षा एक वेळेस तुम्हाला वाचायची आहे आणि याने तुमच्या घराचे रक्षण होईल. रामाची रामरक्षा आहे तर तुम्हाला रामरक्षा एक वेळेस वाचायचे आहे. त्यानंतर ते तांदूळ एका कागदामध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये बांधून अगरबत्ती लावली असेल.

त्या अगरबत्तीची थोडीशी उदी तांदळावर टाकून तांदूळ व्यवस्थित बांधून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची ही मुख्य स्थान असेल ते तुम्ही तुमचे किमती वस्तू कागदपत्र ठेवत असाल किंवा दुकानात दुकानात गल्ला गल्ला मध्ये ठेवू शकतात किंवा ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये तांदूळ आणि पांढरा कागद कापड तिथे ठेवू शकतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित करण्यात आली याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *