७ एप्रिल, मोठा गुरुवार : आजची स्वामी सेवा फक्त एक वेळेस बोला ‘हा’ मंत्र : तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो सात एप्रिल मोठा गुरुवार या दिवशी स्वामींची सेवा कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत.आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामींची ही सेवा करत असताना फक्त एक वेळेस बोला हा मंत्र तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल आणि मित्रांनो, आपण आज श्री स्वामी समर्थ यांचे सेवा केली पाहिजे.ज्यामुळे आपले आयुष्य आनंदात जाईल आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील केले पाहिजे.

ज्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल आपल्या घराच्या सुख शांती साठी हे उपाय केले पाहिजे काहींना नोकरीच्या समस्या असतील व्यापाराच्या काही अडचणी असतील तर काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल तर या संकटांपासून आपल्याला मुक्त होता येते. सेवा पारायण केल्याने आपल्या काही नोकरीची समस्या असेल व्यापारातील काही अडचणी असतील काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल या संकटांपासून अडचणींना सामोरे जाऊन त्यातून बाहेर येता येते, स्वामी समर्थांचे काही भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते.

आणि आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे.

मित्रांनो गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांचा आणि त्याचबरोबर विष्णू महादेवांचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी जर आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप फक्त एकविस वेळेस करतो आणि या सेवेमध्ये महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि कोणीही या मंत्राचा जप करु शकतात तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे.

सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी अडचणी संकटं समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर मनोभावाने विश्वासाने हा जप तुम्हाला करायचा आहे.
मित्रांनो हा मंत्र काही असा आहे
ओम श्री कालाय नमः

हा मंत्र स्वामी समर्थांचा अगदी प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे. आणि स्वामींची 108 नावे 108 मंत्र आहे त्यातला हा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे तर मित्रांनो हा मंत्र जर तुम्हाला फक्त एकवीस वेळेस करायचा आहे 21 पेक्षा जास्त नाही 21 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही कसलीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने जप कराल तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.