रोज फक्त ‘हे’ एक काम करा : स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतील, पाठीशी राहतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपली मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराज म्हणजेच गुरुमाऊली यांना मनापासून हाक मारणे गरजेचे आहे. आपल्याला वाटते की आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो ते आपल्या अवतीभवती असतात हे मात्र खरं आहे.

गुरुमाऊलींचे लक्ष आपल्याकडे असतेच जशी घार आकाशात उंच उडते तरी तिची नजर तिच्या पिल्लांकडे असते त्याचप्रमाणे स्वामी महाराज ही आपल्या आपल्या भक्तांवर लक्ष देत असतात.

ज्यांच्यामध्ये स्वामीं बद्दल अत्यंत श्रद्धा विश्वास आहे त्यांना आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही. प्रत्येक कामामध्ये त्यांना येत असते त्यांच्या सर्व अडचणी दूर होतात.

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे स्वामी महाराज पदोपदी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन मार्गदर्शन करत असतात त्यामुळे आपले होणारे नुकसान होत नाही आपण संकटापासून सावरतो.

मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत अशी एक आख्यायिका आहे की त्यांच्या दरबारामध्ये प्रचंड गर्दी होती त्या वेळी एक गरीब स्त्री नैवेद्याचे ताट घेऊन त्यांच्याजवळ आली होती.

ते नैवेद्याचं ताट स्वामी महाराजांचे पर्यंत पोहोचावं तिचे इच्छा होती तिची इच्छा होती की तिची ती इच्छा स्वामी महाराजांचे पर्यंत गेली. ते नेवेद्या चाट घेऊन जाणे गर्दीमधून तिथपर्यंत जाण्यास वाट मिळत नव्हती.

कोणाजवळ तरी नैवेद्याचे ताट द्यावं म्हटलं तर कोणी ओळखीचा ही नव्हतं तेवढ्यातच स्वामी महाराज तेथून हाक मारून त्या गरीब बाईला आपल्या जवळ बोलवून घेतले व तिचे नैवेद्याचे ताट खाऊन तिला गोड असा आशीर्वाद दिला.

तू आशीर्वाद म्हणजे तुला खोडकर गोंडस एक मुलगा होईल थोड्या दिवसांनी त्या बाईला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मुलगा झाला वतो खोडकर गोंडस होता. फक्त एवढेच की आपली कोणतीही इच्छा असो ती इच्छा मनापासून स्वामी समर्थ महाराज पर्यंत पोहोचली गेली की ती पूर्ण होतेच.

म्हणूनच मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांवर म्हणजेच आपल्या गुरुमाऊलीवर विश्वास ठेवून त्यांची भक्तीने पूजा करा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ला कोणत्या गोष्टींची कमतरता भासणार नाही.

मित्रांनो हि माहिती अनेक स्तोत्रांचा आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणी अंधश्रद्धा शी संबंध जोडू नये ही विनंती .

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *