नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
गुरुवार हा स्वामींचा अत्यंत आवडीचा दिवस असतो स्वामींचे विशेष आरती विशेष नेवेद्य दिला जातो. स्वामी समर्थांची विशेष सेवा केली जाते गुरुवारी व्रत देखील करता येते साईबाबांची लक्ष्मीचे व्रत केले जाते महालक्ष्मीचे व्रत केले जाते महादेवाचे व्रत केले जाते तसेच स्वामी समर्थाचे देखील गुरुवार चे व्रत केले जाते.
गुरुवारचे व्रत करण्यासाठी पोतीची आवश्यकता असते दर गुरुवारी सकाळी उठून स्वामींची पूजा आर्चा करावे लागेल. अगरबत्ती दिवा लावून स्वामींची माळ घेऊन श्री स्वामी समर्थ या नावाने जप करावा. त्यामुळे गुरुवार चे व्रत चालू राहते फळे वगैरे खाऊ शकतो. मिठाचे पदार्थ खायचे नाहीत संध्याकाळी नेवेद्य केलेला असतो तो दाखवावा.
आणि तोच नेवेद्य घेऊन उपवास सोडावा आसे हे गुरुवार चे व्रत असते हे गुरुवार कमीत कमी पाच किंवा जास्तीत जास्त आकरा गुरुवार करायचे करताना काही अडचण आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा स्वामींची पूजा करू नये. गुरुवारी आणखी काहीतरी अडचण येत असेल तर त्या गुरुवारी व्रत न करता पुढचा गुरुवारपासून पुन्हा व्रत करायचे.
तुम्ही पाच किंवा आकरा गुरुवार व्रत करावे यामुळे कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होते गुरूवारच्या दिवशी होईल तेवढ सेवा करण्या चा प्रयत्न केला पाहिजे. स्वामी चरित्र सारामृत चरित्र वाचून श्री स्वामी समर्थ या नावाने जप करावा.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमची पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.