संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर देवासमोर जाळा एक कापूर, साक्षात लक्ष्मीचा वास होईल घरात!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी कापूर जाळून आरती करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की कापूरच्या सुगंधाने देवता प्रसन्न होतात आणि सभोवतालचे वातावरण शुद्ध होते. कापराच्या वापराशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून पूजेत कापूर नेहमी वापरतात. त्याचबरोबर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही कापराचे बरेच फायदे सांगितले जातात आणि मित्रांनो आपल्याला एकदम अचानक धनप्राप्तीसाठी येथे जाळा कापूर प्रचंड पैसे येतील घरात सुख-समाधान येईल. तसेच आपण करत असलेल्या सर्व कामात आपणाला येईल.

मित्रांनो अचानक धनप्राप्तीसाठी तसेच आपल्या घरांमध्ये प्रचंड पैसा येण्यासाठी एका साध्या सोप्या तोटक्या विषयी माहिती आज आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये घेणार आहोत आणि आपण हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतो फक्त तो सूर्य मावल्यानंतर सायंकाळी हा उपाय करावा. उपाय करायच्या आधी अंघोळ केली तर फार उत्तम नसेल तर आपण हाथ पाय स्वछ धुवावे व आपण पूजेला बसावे. त्यानंतर आपण हाथ जोडून आपल्याला अचानक धनप्राप्ती होउदे ऐश्वर्य यावं ह्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये सर्व देवी देवता समोर कपूर ठेवून जाळायचा आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा तोटका कुठल्याही दिवशी केला तरी चालेल. याला कोणताही निश्चित वार अथवा तारीख नाही. मात्र हा तोटका करण्याची वेळ ही दिवसभरातील सायंकाळी च्या वेळी करणे आवश्यक आहे.
आणि यामधील हा तोटका करताना सुरुवातीला आपण स्वच्छ स्नान करावे. स्नान करणे शक्य नसल्यास स्वच्छ हात पाय धुऊन पूजा करण्यासाठी बसावे. सुरुवातीला आपण बसताना आपण कुठल्याही एका आसन अथवा काहीतरी चांगले अंथरूण बसावे. यानंतर आपल्यासमोर दुर्गा मातेची प्रतिमा ठेवावी. प्रतिमा उपलब्ध नसल्यास आपल्या मोबाईलवर प्रतिमा उघडून तिथे आपला मोबाईल समोर ठेवावा.

यानंतर मनोभावे हळदी कुंकू वाहून माता दुर्गेची पूजा करावी आणि मित्रांनो, पूजा करताना तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावावा सोबत 2 अगरबत्ती पेटवून ठेवाव्यात. दिवा शक्यतो तूपाचच झाल्यास आपणाला लवकर सिद्धी प्राप्त होते कारण गाईचे तूप हे नेहमीच पवित्र मानले जाते हे आपणा सर्वांना माहितीच आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो महालक्ष्मी समोर का पूर्ण झाल्यानंतर माता लक्ष्मी कडे मनोभावे प्रार्थना करत तुमच्या असलेल्या इच्छा आकांक्षा मागून घ्या त्या पूर्ण करण्याची ताकद त्या दुर्गामाते कडून मागून घ्या.मित्रांनो, हा तोटका लाखो लोकांनी अनुभवला आहे. त्याचा त्यांना हवा तसा उपयोगी झाला आहे.

मित्रांनो असा हा अगदी कमी खर्चिक व विश्वासू तोटका अगदी श्रद्धेने पूर्ण केल्यास आपल्या इच्छा तात्काळ पूर्ण होतील आणि आपल्या घरांमध्ये धन वर्षा होईल. अचानक धनलाभ होईल येणारे तुमचे सर्व पैसे दुपटीने येत राहतील.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *