नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो सर्वांना नेहमी असे वाटत असते की आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडाव्यात. या जगामध्ये सगळ्यात घटना आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटत असते परंतु असे होत नाही,त्यामुळे माणसाची चिडचिड होत असते. आपल्या मनामध्ये निराशा येते ,आपण नकारात्मकता कडे वळत असतो आणि नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असतो आणि हे सर्व विचार करत असताना आपल्या मनावर त्याचबरोबर शरीरावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो व अनेक समस्या उद्भवू लागतात.
मित्रांनो आपल्या जीवनात मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आणि त्याचबरोबर सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आपण स्वामी समर्थांचा असा एक मंत्र सांगणार आहोत, ज्या मंत्राच्या जपामुळे तुमची सर्व समस्या नष्ट होऊन सर्व घटना तुमच्या मनाप्रमाणे होतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो परंतु एक गोष्ट नेहमी मनामध्ये असू द्या कि, जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर मनापासून विश्वास श्रद्धा असेल तर ते कार्य अवश्य होते असेच काही ह्या मंत्राचे आहे . जर तुमची श्रद्धा श्री स्वामी समर्थ यांच्यावर मनापासून असेल तर तुम्हाला या मंत्राचा लाभ नक्कीच होईल.
मित्रांनो स्वामींच्या या मंत्राचा जप ११ वेळा केल्याने आपल्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो व आपल्या मनासारख्या साऱ्या गोष्टी होऊ लागतात. या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लगेच चमत्कारिक लाभ जाणवेल असा अनेकांचा विश्वास आणि अनुभव आहे म्हणूनच असा चमत्कारिक मानसिक सुख प्राप्त करणारा हा मंत्र आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल, हा मंत्र पुढील प्रमाणे आहे.
ओम श्री स्वामी समर्थ आय नमः ओम श्री स्वामी समर्थ आय नमः, मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर देवघरामध्ये देव पूजा करून झाल्यावर करायचा आहे आणि त्याच बरोबर जर तुम्हाला या मंत्राचा जप सकाळच्या वेळी करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात दिवा अगरबत्ती करत असतात त्या वेळी स्वच्छ हात पाय देऊन दिवा अगरबत्ती लावून स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून या मंत्राचा जप अकरा वेळा केला तरीही चालेल.
मित्रांनो वर सांगितलेल्या मंत्राचा जप जर दिवसातून कधी आपण अकरा वेळा स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसून केला तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी पासून आपली सुटका होईल.
त्याचबरोबर स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यामध्ये आपल्याला यश मिळण्यास सुरुवात होईल आणि त्याच बरोबर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्या मनाप्रमाणेच गोष्टी घडण्यास ही सुरुवात होईल म्हणून मित्रांनो स्वामींच्या या प्रभावी मंत्राचा जप तुम्ही स्वामींची सेवा करत असताना नक्की करा.