नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आणि त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे घरावर कधीही आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर स्वामी समर्थांची अगदी मनापासून सेवा व पूजा सही करत असतात परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी समर्थांची सेवा करत असताना नेमकी कोणत्या पद्धतीने स्वामींची पूजा करावी आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींचा कोणता उपाय करावा याबद्दलच माहीत नसते, परंतु मित्रांनो आज आपण स्वामींचा एक प्रभावी स्तोत्र पाहणार आहोत.
मित्रांनो अनेकदा आपल्या कामामध्ये आपल्या लगेच मिळत नाही आणि त्याच बरोबर घरावरही अनेक संकटे येत असतात घरातील सदस्य आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये आलेल्या पैशात जास्त काळ टिकून राहत नाही आणि मित्रांनो अशा अडचणीच्या काळामध्ये आपल्याला काय करावे हेच कळत नाही परंतु मित्रांनो जर अशा वेळी आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला आणि त्यांची मनापासून सेवा केली तर आपल्याला या संकटातून स्वामी नक्की बाहेर काढतात मित्रांनो आज आपण जो स्वामींचा मंत्र पाहणार आहोत तो खूप प्रभावी आहे आणि जर आपण या स्तोत्राचा जप 21 दिवसांपर्यंत केला तर यामुळे आपल्या घरावर आलेल्या संकटातून स्वामी आपल्याला नक्की बाहेर काढतील.
त्याचबरोबर मित्रांनो स्वामींचा आपण जो स्त्रोत आज पाहणार आहोत त्याचा जप आपल्याला सकाळच्या वेळी देव पूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती लावताना करायचा आहे परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा की स्वामींच्या या स्तोत्राचे वाचन करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसायचे आहे आणि जर तुमच्या घरा मध्ये स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा बसून या स्तोत्राचे वाचन करू शकता. मित्रांनो ज्यावेळी ही तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही या स्तोत्राचे वाचन करायचे आहे.
परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी मनापासून आणि विश्वासाने केलेली सेवा किंवा पूजा ही स्वामीं पर्यंत पोहोचत असते त्यामुळे या स्तोत्राचे वाचन आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासाने करायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो घरातील कोणतीही व्यक्ती या स्तोत्राचे वाचन करू शकते. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या स्तोत्राची वाचन 21 दिवसांपर्यंत करायचे आहे आणि 21 दिवसानंतर तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला दिसून येईल कोणाला परंतु मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर 21 दिवसानंतर ही तुम्हाला या स्तोत्राचे वाचन करायचे आहे.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा स्वामींचा स्तोत्र आणि कशा पद्धतीने स्वामींची ही सेवा आपल्याला करायचे आहे याबद्दल, मित्रांनो आपल्याला जो स्वामींचा स्त्रोत्र बोलायचं आहे तो आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र. मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा पुजेच्या साहित्याचे दुकानांमध्ये श्री स्वामी समर्थ यांचा अक्कलकोट स्तोत्र मिळून जाईल आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये जर हा स्तोत्र मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर असणाऱ्या गुगल वरून ही तो स्तोत्र मिळवू शकता.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी अक्कलकोट स्तोत्र 21 दिवस बोलायचा आहे, मित्रांनो जर तुम्ही अशा पद्धतीने या स्तोत्राचे वाचन 21 दिवसांपर्यंत केले तर तुमच्या घरा मध्ये असणाऱ्या सर्व अडचणी संपून जातील आणि त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या कामांमध्ये हे यश मिळण्यास सुरुवात होईल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर व तुमच्या घरावर कायम राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.