जर नशीब साथ देत नसेल तर लिंबाचे दोन तुकडे फेका ‘इथे’ : वाईट वेळ टळेल, परिस्थिती सुधारेल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो तुमच्या घरात अचानक अनेक समस्या उद्भवतात. घरात अशांती तसेच परिवारात आपसी मतभेत वाढतात. घरात नेहमी कुटुंबातील व्यक्ती आजारी पडतात. किती ही मेहनत केलीत तरी सफलता काही हातास लागत नाही. तसेच नोकरी धंद्यात यश मिळत नाही अश्या अनेक समस्या जर आपल्या घरावर येत असतील तर सावध आताच सावध व्हा तुमच्या कुटुंबावर नक्कीच कोणाची तरी वाईट नजर पडली आहे जी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मानसिक, शारीरिक व आर्थिक क्षेत्रात तुम्हाला त्रास देत आहेत तुमच्या व तुमच्या परिवारामध्ये अशांती पसरवत आहे.

कोणी ना कोणी इर्षावर्ष तुमच्या घरावर तंत्र मंत्र विद्येने करणी केलेली आहे. पण मित्रांनो म्हणतात ना ‘ देव तारी त्याला कोण मारी ‘ आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेवून आलो आहे तो करताच तुमचे जीवन त्वरित बदलून जाईल. तुमचे शत्रू देखील ते पाहून थक्क होवून जातील. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तंत्र मंत्र शास्त्रात असा एक उपाय आहे जो तुमच्या जीवनतील पीडा मुक्त करेल. चला तर पुढील लेखात याचा आढावा घेवूया.

घरावर संकटे येत असतील आर्थिक समस्या उद्भवत असतील. घरात आजारपण येत असेल. फक्त हा एकच लिंबाचा उपाय करा हो हा लिंबाचा उपाय इतका गुणकारी आहे की याचा परिणाम तुम्हाला त्वरित दिसू लागेल आणि तुमच्या शत्रूंची ज्या प्रकारे दशा होईल ते पाहून तर तुम्ही स्वत: आश्चर्य चकित होवून जाल. हा उपाय महिन्याचा पहिल्या किंवा शेवटच्या शनिवारी करायचा आहे.

मित्रांनो एक लिंबू घ्या पिवळे अथवा हिरवे कोणत्या ही प्रकारचे लिंबू घेऊन रात्री झोपताना ते आपल्या ऊशीखाली ठेवावे घरातील जो मुख्य व्यक्ती आहे त्याने हा उपाय शक्यतो कारण हा मुख्य व्यक्ती घराचे मूळ असते म्हणूनच या व्यक्तीने हे लिंबू रात्री आपल्या ऊशाखाली ठेवून झोपवे. सकाळी लवकर उठून हे लिंबू दोन भागांमध्ये मध्यभागी कापायचे आहे आणि दूर कोणाची दृष्टी जाणार नाही अश्या ठिकाणी फेकून यायचे आहे.

लिंबाचा जो भाग उजव्या हातात असेल तो डाव्या दिशेला व डाव्या हातातला जो भाग आहे तो उजव्या दिशेला फेकून द्यावा. हे कार्य अत्यंत सकाळी करावे जेणे करुन कोण आपणास पाहणार नाही. सोबतच घरी परत येताना मागे वळून कदाफि पाहू नये आणि मित्रांनो देवावर पुर्ण विश्वास ठेवून हा उपाय केल्यास तुम्हाला हमखास फायदा होईल. घरात परत एकदा वैभव आणि समृद्धी येईल. दु:खाचे डोंगर दूर होवून सुखाची सकाळ होईल. तुमच्या मागची जी सुद्धा पीडा आहे संकटे आहेत समस्या आहेत त्या या लिंबासोबत निघून जातील.

श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी चांगल्या आणि प्रामाणिक माणसांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा परोपकार करा गरिबांना दान धर्म करा. तुमच्या आयुष्यात किती ही संकटे समस्या आल्या तरी ही देव तुम्हाला यातून तारून नेईल. वाईट काळ आयुष्यातील संकटे म्हणजे देवाने आपली घेतलेली परिक्षा समजा व सत्याने नितीने मेहनत तथा परिश्रम करत रहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *