स्वामींची सेवा करत असताना बोला ‘हा’ एक मंत्र : मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो दरोज सकाळी आपण देवाची पूजा करतो स्वामींची पूजा करतो त्या वेळेस आपण स्वामीना स्नान घालतो त्यांचा अभिषेक करतो आणि स्वामींचा फोटो ही पुसत असतो. आणि त्या नंतर आपण स्वामीना अष्टगंध, अत्तर, फुल, हार अस सगळं काही घालतो पूजा विधी करत असतो तुम्ही करत असाल स्वामींचे जे ही भक्त आहेत सेवेकरी ज्यांच्या घरी स्वामींची मूर्ती आहे आणि ते सगळे अशा रीतीने रोज सकाळी उठून पूजा करत असतात, परंतु मित्रानो तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल की स्वामीना आपण जेव्हा स्नान घालतो अंघोळ घालतो आणि स्वामींचा फोटो पुसतो.

तेव्हा आपल्याला एक मंत्राचा जप करायचा असतो तो आपण आवडीने सुधा करू शकतो जेणे चांगली शक्ती, ऊर्जा आपल्याला मिळते स्वामींची कृपा आपल्याला मिळेल स्वामी आपल्या वर प्रसन्न होतील. कारण जेव्हा ही आपण कोणते काम करतो तेव्हा आपल्या काम मध्ये आपल्या मुखा मध्ये स्वामींचे नाव हवे जरी ही तुम्ही सकाळी देवाची पूजा कराल स्वामींची पूजा कराल तेंचि सेवा कराल खास करून स्नान घालाल.

मित्रानो तुमच्या सारखी बरीचशी लोकं ते एक भांड्या मध्ये कोमट किंवा थंड पाणी घेऊन त्या मध्ये सगळे देव धुवत असाल त्यांना स्नान घालत असतील आणि त्यानंतर त्यानं पुसून अष्टगंध आणि देविना हळद कुंकू लावून त्यांची पूजा करत असतील तर जेव्हा ही स्वामींची अंघोळ त्यांचा अभिषेक करतो किंवा त्यांचा फोटो असेल तर त्याला सकाळी पुसतो त्या वेळेस आपण एक मंत्र बोलायचं आहे तो मंत्र आहे.

मित्रांनो हे करत असताना तुम्ही अस समजायचं की आपण स्वामींची आंघोळ घालात आहे , नंतर ती मूर्ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि मग ती मूर्ती तिच्या स्थानावर ठेवायची आहे त्या मूर्तीला अष्टगंध लावयाच फुल असतील तर फुलं घालायची आहे आणि मंत्र बोलायचं महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ! अस बोलायचं फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा त्याला अष्टगंध लव्याच फुल हार असतील.

तर ती घालायची आणि हा मंत्र दररोज ना चुकता आपल्या मुखात तेव्याचा तुम्हाला ह्यांनी एक वेगळी शांतता मिळेल समाधान मिळेल एक आनंद मिळेल आणि एक आवड निर्माण होईल पूजा करताना तर नक्की मंत्र बोला सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर अखंड राहील.

वरील माहिती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.