नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो ३ एप्रिल स्वामींचा प्रकटदिवस स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले, मित्रांनो श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात,धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.
आणि त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होत. मित्रांनो अशा स्वामी समर्थांच्या विशेष दिवशी आपल्याला एका मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे मित्रांनो स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी जर आपण या विशेष मंत्राचा जप एकवीस वेळा केला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणींपासून श्री स्वामी समर्थ सुटका करते लगेच त्याचबरोबर स्वामी समर्थांची ही कृपा आपल्यावर कायम राहील.
मित्रांनो स्वामी समर्थांचे प्रकट दिना दिवशी हा छोटासा उपाय करत असताना पण आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मोहिते समोर बसून हा मंत्र म्हणायचा त्याचबरोबर मित्रांनो स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी स्वामींचा हा मंत्र तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळेस जपायचा आहे. स्वामींच्या प्रकट दिनाचे विशेष असे महत्व आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनी या दिवशी जर हा मंत्र जप केला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
स्वामींचा आशिर्वाद तुम्हाला लाभेल. हा मंत्र सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शुद्ध भावनेने स्वामींची सेवा करत याचा जप करा. मित्रांनो स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे तो मंत्र पुढीलप्रमाणे आहे, श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप तुम्ही कमीतकमी 21 वेळा तर जास्तीत जास्त 108 वेळेस करू शकता. तुम्हाला त्याची नक्की प्रचिती येईल व तुमच्या आयुष्यातील अडचणी स्वामी दूर करतील.
स्वामींच्या या मंत्र जपाने तुमच्या घरात सकारात्मक व सात्विक ऊर्जा निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या घरात सदैव सात्विकता भरून राहील. स्वामींची सेवा करणे हे आपलं भाग्य असते. स्वामींचा महिमा खूप मोठा आहे. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स म स्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींच्या या मंत्राचा जप तुमचे सर्व दोष दूर करतो, तुम्ही पवित्र होता व मन प्रसन्न व शुद्ध राहते. यामुळे आपल्या हातातून घडणाऱ्या प्रत्येक कामाला यश मिळते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.