3 एप्रिल स्वामींचा प्रकट दिवस : स्वामींना बोला तुमची कोणतीही इच्छा ‘अशी’ : काही वेळातच तुमच्या इच्छा पूर्ण होतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो उद्या तीन एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा प्रकट दिवस आहे. स्वामी भक्तांनी या दिवशी विशेष सेवा केली पाहिजे. स्वामी आपणावर नक्की प्रसन्न होतील. आपल्या जीवनातील अंधार दूर करतील.

मित्रांनो स्वामींच्या भक्ती ची महती प्रत्येक सेवेकरी जाणतोच. तर मित्रांनो असे काही विशेष दिवस असतात ज्या दिवशी आपले म्हणणे आपली इच्छा आपले दुःख आपल्या अडचणी या स्वामींना तुम्ही सांगितल्याने त्या तात्काळ दूर होतात आणि तुम्हाला प्रगतीचा मार्ग दिसून येतो.

अशाच काही दिवसातील उद्याचा हा एक दिवस आहे. या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्यावेळी आपल्या घरातील स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून आपले म्हणणे सांगायचे आहे.

तत्पूर्वी आपली नेहमी ची पूजा आटपून दिवा अगरबत्ती करावी. यानंतर स्वामी समोर बसून आपल्या ज्या काही इच्छा असतील ज्या अडचणी असतील किंवा ज्याबद्दल तुम्हाला मार्ग सुचत नसेल अशा सर्व गोष्टी स्वामी समर्थां जवळ बसून सांगायच्या आहेत.

त्यानंतर स्वामी समर्थांचे सारामृत एक वेळ वाचायचे आहे. होय मित्रांनो हे सारामृत त्याच वेळी पूर्ण वाचायचं आहे. आणि यानंतर स्वामींची मनोभवे प्रार्थना करायची आहे.मित्रांनो तुम्ही बघाल की तुम्हाला अगदी काही वेळातच किंवा काही दिवसातच तुमच्या इच्छा पूर्ण होताना तसेच तुमच्या अडचणीतून मार्ग निघताना तुम्हाला दिसून येतील.

हा अनुभव आम्ही स्वतः अनुभवलेला असून मग तो इथे आपणासमोर कतन करत आहे. आपणही ही सेवा करून विशेष लाभ घेऊ शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध प्रयोगांच्या आधारे एकत्रित करण्यात आली असून धर्मशास्त्र व लोकमान्य त्याच्या आधारावर येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.