गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये आणा ‘ही’ एक वस्तू : आपल्याला सुख, समाधान, सर्वकाही मिळेल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणा. एक वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये सुख- समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य सर्वकाही लाभेल. पंचांग म्हणजे पंच अंग म्हणजेच पाच अंगांचा अभ्यास होय. तिथी वार नक्षत्र योग करणे ही पंचांगातील पाच अंगे आहेत. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक अंगाचा किती काळ अशा प्रकारची 365 दिवसांची माहिती या पंचांगामध्ये दिलेली असते. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की या पंचांगाचा आपण का उपयोग करणार आहे. यातली तर आपल्याला काहीच कळत नाही. परंतु असो आपल्याला कळत किंवा नकळत असले तरी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये पंचांग आणायचे आहे.

पाणी हे पंचांग आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची विधियुक्त आपल्याला पूजा करायची आहे ती पूजा करत असताना पहिला आपल्याला आपल्या घराच्या बाहेर सूर्योदयापूर्वी गुढी उभी करायची आहे. व त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करावी. आणि ही देव पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या पंचांगाची देखील पूजा करायचे आहे. व या पंचांगाच्या दिलेल्या पहिल्या पानावरील माहिती वाचायची आहे. कारण पहिल्या पानावर गणपतीचा फोटो दिलेला आहे. आणि त्या फोटो खाली असे लिहिले आहे. की जी व्यक्ती हे पंचांग वाचणार आहे. त्या व्यक्तीला चा वर्षभरामध्ये सर्व काही मिळणार आहे. व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण देखील होणार आहेत. व त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, बरकत सर्वकाही येणार आहे.

आपल्याला या पंचांगातील काय समजत असेल किंवा नसेल याचा विचार न करता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हे पंचांग आणायचा आहे. भले आपल्याला पंचांगातील काही नाही कळाले तरी चालते परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी हे पंचांग आपण आपल्या घरामध्ये आपल्या घरातील देव पूजा झाल्यानंतर त्याची पूजा करायची आहे. व त्याच्या पहिल्या पानावर दिलेली सर्व माहिती आपल्याला या दिवशी वाचायचे आहे. पंचांग आपल्याला सहजच कोणत्याही बुक स्टॉल वर किंवा पूजा सामग्री च्या दुकानांमध्ये मिळू शकते. आणि याचा खर्च देखील मोठा नसतो. अगदी शुल्लक खर्चा मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये सुख समाधान राहील.

कारण पंचांगाच्या पहिल्या पानावर असे लिहिले आहे की जी व्यक्ती हे पंचांग वाचणार आहे. त्या व्यक्तीला सुख समाधान समृद्धी उत्तम आरोग्य भरपूर पैसा धनधान्य सर्व काही मिळणार आहे. आणि प्रत्येक मनुष्याला सुखी जीवन जगण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज असते आणि या सर्व गोष्टी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जर हे पंचांग वाचले तर आपल्याला सहज मिळू शकणार आहे. त्यामुळे दोन एप्रिल शनिवारच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला या पंचांगाचे वरील सांगितल्याप्रमाणे वाचन करायचे आहे.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.