2 एप्रिल शनिवारी गुढीपाडवा घराच्या मुख्य दरवाजाला बांधा ‘ही’ एक वस्तू : घरावर संकट येणार नाही

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो एप्रिल शनिवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे हिंदू शास्त्रानुसार चैत्र पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा होय. हा दिवशी अनेक शुभ कार्य करण्यासाठी शुभ मानला जातो कारण साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर ही एक वस्तू बांधली तर आपल्या घरावर कसल्याही प्रकारचे संकट येणार नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरापुढे गुढी उभारली जाते. त्याचप्रमाणे आपण जर आपल्या मुख्य दाराला ही एक वस्तू जर कायमस्वरूपी बांधली तर आपल्यावर कसल्याही प्रकारचे बाधा येणार नाही, अडीअडचणी देखील येणार नाहीत.

मात्र ही वस्तू दाराला बांधत असताना संध्याकाळच्या वेळी आपण ज्या वेळी गुढी काढतो. त्यावेळी ही वस्तू आपल्याला काढायची नाही. पुढचा गुढीपाडवा येईपर्यंत ही वस्तू आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाजवळ तशीच बांधून ठेवायची आहे. वस्तू बांधत असताना आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूस वस्तू आपल्याला बांधायची आहे कारण घरामध्ये प्रवेश करत असताना चांगल्या किंवा वाईट प्रवृत्ती या घराच्या मुख्य दरवाजातून येत असतात. जर आपण हा तोडगा जर केला तर आपल्या घरावर येणाऱ्या अनेक अडचणी पासून, वाईट गोष्टींपासून आपली सुटका होणार आहे. त्यामुळे येत्या गुढीपाडव्याला आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला ही वस्तू बांधावी.

हा तोडगा करण्यासाठी आपल्याला एक हीरडा व वडाच्या झाडाची तीन इंचाची मुळी लागणार आहे. यासाठी आपल्याला वडाच्या झाडाची मुळीच लागणार आहे. या साठी वडाच्या पारंब्या चा वापर करायचा नाही. वडाची मुळी ही जमिनीत असते आणि जे वडाच्या झाडाला लोबकाळात त्या पारंब्या असतात. हा त्यातील फरक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाची तीन इंची होईल एवढी मुली लागणार आहे. हीरडा व वडाच्या झाडाची मुळे एका पिवळ्या कापडामध्ये घेऊन पिवळ्या रंगाच्या दोऱ्याने त्याची पोटली तयार करायची आहे. पोटली तयार करून झाल्यानंतर देवघरामध्ये ठेवून श्री स्वामी समर्थ असा एक माळी आपल्याला जप करायचा आहे.

आणि ज्या वेळी आपण आपल्या धारांमध्ये गुढी उभारत करतो. त्यानंतर लगेचच आपल्याला ही वस्तू पिवळ्या रंगाच्या दोऱ्याने मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला बांधायची आहे. आणि ही बांधलेली वस्तू पुढचा गुढीपाडवा त्या ठिकाणी बांधून ठेवायचे आहे. आपण उपाय केला तर आपल्या घरावर कसल्याही प्रकारची बाधा किंवा आणि अडचणी येणार नाहीत. आणि या वस्तू आपल्याला पूजा सामग्री च्या दुकानांमध्ये सहजच उपलब्ध होऊ शकतात. किंवा या वस्तू आपण ऑनलाईन देखील मागू शकतो. नसेल तर स्वामी केंद्रांमध्ये या वस्तू उपलब्ध असतात हा साधा आणि सोपा उपाय करून आपण आपल्या घरावर येणाऱ्या अनेक वाईट गोष्टींपासून तसेच अडीअडचणी पासून संकटांपासून आपली सुटका होईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.