2 एप्रिल गुढीपाडवा : हिंदू नववर्षाला ‘या’ 5 राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस ! पुढील वर्ष जाणार आनंदात

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो 2 एप्रिल गुढीपाडवा पासून हिंदू नववर्ष संवत २०७९ चैत्र प्रतिपदेपासून सुरू होत आहे.  येणारे हे नवे वर्ष सर्व राशींसाठी काही ना काही घेऊन येत आहे.  पुढील वर्ष 3 राशींसाठी आनंदाचे उत्साहाचे जाणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

मिथुन: मित्रांनो सर्वात आधी मिथुन राशि बद्दल जाणून घेऊ. हे वर्ष आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याचे संकेत देत आहे. कार्यक्षेत्रात लाभाच्या विशेष संधी मिळतील. कोणतेही प्रेमप्रकरण तुमच्या आयुष्यात नवीन वसंत आणेल. कुटुंबातील सदस्य जवळ येतील आणि घरात काही कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग्य विशेष साथ देईल. या वर्षी प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. हाडांच्या समस्या, निद्रानाश, मासिक पाळीचे आजार, पित्तदोष आणि त्वचारोग त्रास देतील.

वृषभ: मित्रांनो दुसऱ्यांदा आपण वृषभ राशि बद्दल जाणून घेऊ. या वर्षी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. तुमचे रहस्य कोणालाही सांगणे टाळा. या वर्षात उत्पन्न वाढेल पण खर्चही वाढतील. या तुम्ही प्रवासाला जाऊ शकता किंवा घर देखील बदलू शकता. कामाच्या ठिकाणीही बदल केले जातात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल पण वर्षाच्या शेवटी. या वर्षी तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल.

मेष: या वर्षी व्यवसाय आणि नातेसंबंधांमधील विश्वास कमी झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. या नविन वर्षात नातेसंबंधांना जास्त वेळ द्या. उत्पन्न जास्त असले तरी वाढत्या खर्चाचा त्रास होऊ नये म्हणून आधीच तयारी करणे उचित ठरेल. वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील. शिक्षण क्षेत्रात संघर्ष होईल. जास्त ताण, नैराश्य आणि धावपळ यामुळे हृदय, रक्तदाब, हार्मोनल तसेच पोटाशी संबंधित समस्या असतील.

कर्क: मित्रांनो या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कामाच्या ठिकाणी वादविवाद झाल्यामुळे तुमच्या उत्पन्नावर परिणाम होईल. तुमचे विरोधक अनेक प्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक समस्या दूर होतील आणि तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी वादामुळे वैवाहिक जीवन खराब होईल. दररोज हनुमान चालीसा वाचा आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. या वर्षात कोणत्याही अपघातापासून सावधान राहा.

सिंह : या वर्षात तुम्ही उत्साही असाल. या काळात अर्थिक लाभ लाभेल. मान सन्मान मिळेल. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होईल. या वर्षी तुम्हाला तुमचा जिवनसाथी मिळेल. पण काही आजारांपासून लांबच राहा.

असे काही भाग्य चे दिवस या राशींसाठी नवीन वर्षाचा प्राप्त होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.