3 एप्रिल स्वामींचा प्रकट दिवस : येण्याआधी करा स्वामींचा अभिषेक सोपी पद्धत!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो जसे आपण आपला जन्म दिवस साजरा करतो तसेच स्वामी भक्त स्वामींचा प्रकट दिवस साजरा करतात. आपण सर्व स्वामींचे भक्त आहोत त्यामुळे स्वामींचा प्रकट दिवस साजरा करायला हवा. आपण जसे इतर दिवस आनंदाने साजरे करतो तसे आजचा स्वामींचा प्रकट दिवस साजरा करावा. स्वामींचा प्रकट दिवस साजरा करण्यासाठी काही मोठी गोष्ट काण्याची गरज नाही. स्वामी समर्थ महाराज यांना मनपासून कोणतीही गोष्ट केली कि ती स्वामी समर्थ महाराजां खुप आवडते. त्यामळे ते आपल्यला चागले आशीर्वाद देतात.

त्याचबरोबर मित्रांनो स्वामींच्या अशा प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामी समर्थांची विशेष पूजा करायचे आहे कारण मित्रांनो द स्वामींच्या प्रकट दिना दिवशी किंवा त्या अगोदर आपण स्वामींची पूजा अर्चा केली आणि स्वामींना अभिषेक घातला तर यामुळे स्वामी समर्थ लागल्यावर लगेच प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या सर्व इच्छा या दिवशी स्वामी समर्थांना अभिषेक केल्यामुळे पूर्ण होतात तर मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांना अभिषेक करण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत.

मित्रांनो स्वामी समर्थांना अभिषेक तुम्हाला त्यांच्या प्रकट दिना फोडणीत घालायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही स्वामी समर्थांच्या प्रकारे दिवशी झाली स्वामी समर्थांना अशा पद्धतीने अभिषेक घातला तरीही चालेल मित्रांनो परंतु स्वामी समर्थांना अभिषेक जाण्यासाठी तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असणे आवश्यक आहे. मित्रांनो सकाळच्या वेळी स्वच्छ आंघोळ केल्यानंतर तुम्हाला स्वामींना अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना सर्वात आधी मित्रांनो आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायच आहे आणि त्यामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायचे आहे.

मित्रांनो स्वामी समर्थांची मूर्ती एका ताटामध्ये घेऊन आपण आपल्या देवघरासमोर बसायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये पंचामृत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपले साधे स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अकरा वेळा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि पंचामृताने अभिषेक घालत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो पंचामृताने अभिषेक घालून झाल्यानंतर त्याच पद्धतीने पाण्याने आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अकरा वेळा अभिषेक घालायचा आहे आणि त्या वेळीसुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने पंचामृत आणि स्वच्छ पाण्याने स्वामी समर्थांना अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या कापडाच्या स्वच्छ सहाय्याने स्वामींची मूर्ती कुठून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याची विधीवत मध्ये पूजा करून घ्यायची आहे. मित्रांनो अशा पद्धतीने जर स्वामींचा प्रकट दिन आधी किंवा प्रकट दिना दिवशी आपण स्वामी समर्थांना अभिषेक घातला तर यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.