‘या’ दिशेला उभारा गुढी : वर्षभर मिळेल पैसाच पैसा : सुख, समाधान

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र – मैत्रिणींनो या प्रमुख दिशेला उभारा गुढी आणि करा अशी पूजा म्हणजे आपणाला वर्षभर मिळेल पैसाच पैसा. आणि भरपूर सुख समाधान.

मित्र – मैत्रिणींनो उद्याच्या 2 एप्रिल रोजीच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा होत आहे. या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. हिंदू धर्मामध्ये गुढी पाडवा या सणाला खूप मोठे महत्त्व आहे.

असे म्हणतात की या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी कुठल्याही मुहूर्ताची वाट बघायला लागत नाही. या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्तच असतो.

गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत असते यामुळे या दिवशी अनेक जण विविध संकल्प देखील ठरवून असतात. यादिवशी कुठलेही कार्य केल्याने ते हमखास यशस्वी होते आणि त्याची सुरुवात या दिवशी केल्यास कायमस्वरूपी ती यशस्वी राहते.

या दिवसाचे आणखीन एक महत्त्व म्हणजे गुढीची उभारणी. मित्रांनो आपल्या घराची गुढी ही नेहमी आपल्या घराकडे बाहेरून आत पाहिल्यास येताना जी उजवी बाजू असते. त्या दिशेला ही गुढी उभारावी.

मित्र – मैत्रिणींनो काहीजण गॅलरीत किंवा खिडकीत अशा मिळेल त्या ठिकाणी गुढी उभा करतात. मात्र असे करण्याने शास्त्रानुसार जी ऊर्जा किंवा जी एनर्जी आपणाला मिळणार असते आपले आयुष्य सुखावण्यासाठी जी शक्ति प्राप्त होणार असते ती मिळत नाही.

यामुळे मित्र – मैत्रिणींनो गुढी ही नेहमी आपल्या घराच्या उजव्या बाजूला उभारावी. यामुळे या शुभदिवशी ब्रह्मदेवापासून येणाऱ्या लहरी या आपल्या गुढीच्या काठीला जो आपण तांब्याचा चंबू किंवा तांब्या लावलेला असतो त्या पर्यंत येऊन पडत असतात.

आणि हा चंबु किंवा तांब्या आपण उलटा गुढीवर ठेवलेला असतो. यामुळे खालील पसरट भागातून ही ऊर्जा व लहरी या आपल्या घरांमध्ये पसरत असतात आणि आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होऊन घरातील वाईट शक्ती निघून जात असतात.

परिणामी घरात आजारपण दारिद्र पणा येत नाही. आणि आपण जे कार्य करत आहोत त्या सर्व कार्याचा उद्योगाचा व्यवसायाचा हा चौपटीने पैसा येत राहतो. हे धार्मिक शास्त्रानुसार अनेक ठिकाणी सांगण्यात आले आहे.

तर मित्र – मैत्रिणींनो गुढी ही नेहमी उजव्या बाजूला उभारा आणि मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवा आणि आपण वर्षभर करणार असल्याच्या विविध संकल्पनेला सुरुवात करा. या दिवशी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरून खाली घ्या. त्यामुळे येत्या वर्षात आपणाला खूप चांगला फायदा होईल आपल्या घरात पैसेच पैसे येतील.

वरील उपाय अनेकांनी करून पाहिला आहे. त्यांना निश्चित असे यश देखील मिळाले आहे. आपणही याचा लाभ घेऊ शकता.

वरील माहिती ही वेगवेगळ्या शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो आपल्याला काही घरगुती समस्या, वास्तू समस्या अशा काही समस्या असतील तर त्याच्या उपायांसाठी आमच्या पेज ला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा लवकरच या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *