नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो चैत्र शुध्द प्रतिपदेपासून म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व हिंदू संस्कृतीनुसार खूप आहे, या दिवसापासूनच हिंदू नववर्षाची सुरूवात होत असते. लक्षणीय बाब म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. पाडव्याच्या दिवशीच अनेक मंडळी आपल्या जीवनातील नवीन गोष्टींचा आरंभ करण्यास सुरूवात करत असतात. यंदा हा सण शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे.
मित्रांनो आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा हा सण अगदी पवित्र आणि शुभ मानला जातो म्हणूनच आपल्यातील बरेच जण या दिवशी अनेक महत्त्वाची कामे त्याचबरोबर अनेक वस्तूंची खरेदी विक्री सुद्धा करत असतात आणि मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार या शुभ मुर्हूतावर किमती वस्तू, दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरतं कारण गुढीपाडवा साडे तीन मुर्हूतांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करुन त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते. मित्रांनो आता आपण असा एक छोटासा उपाय पाहणार आहोत जो पाहिजे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी केला तर यामुळे आपल्याला त्याचा खूप लाभ होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील.
मित्रांनो प्रामुख्याने सूर्योदयापूर्वी गुडी उभारली जाते, या शुभ दिवशी पहाटे लवकर उठून तेलाने स्नान करण्याची प्रथा आहे. तसेच घरातील सर्व देव-देवतांचे पूजन झाल्यानंतर घरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दरवाजाला फुलांनी सजवले जाते. दाराबाहेर रांगोळी काढून दिवे लावावेत. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी, आणि त्यानंतर त्या जागेवर गुढी उभारावी आणि गुरुजी विधिवत पणे पूजा करावी आणि त्याच बरोबर मित्रांनो गुढी उभारायच्या आधीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे,
मित्रांनो उभारण्याच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकता परंतु मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त अकरा रुपये लागणार आहे आणि त्याचबरोबर पांढरा काळा किंवा पिवळा कोणत्याही रंगाचा कापडाचा तुकडा सुद्धा आपल्याला उपाय करत असताना लागणार आहे. मित्रांनो पांढरा काळा पिवळा कोणत्याही रंगाचा कापडाचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ते 11 रुपये ठेवायचे आहेत.
आणि त्यानंतर कपडा मध्ये बांधलेले ते अकरा रुपये आपल्याला आपण ज्यावेळी गुढी उभा करणार आहोत त्यावेळी साडीच्या वर जो तांब्या लावतो त्याच्यामध्ये हे अकरा रुपये बांधलेले कापड आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या दिवशी आपल्याला त्याच तांब्या मध्ये बांधलेले कापड ठेवायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण गुढी काढणार आहोत त्यावेळी ते कापड आपल्याला त्या मधून काढून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे.
आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या नंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर ते कापड पुन्हा आपल्या देवघरातून आपल्या तिजोरीमध्ये किंवा जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात याच्या मधल्या मध्ये ठेवायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेलच आणि त्याचबरोबर व्यवसाय मध्ये सुद्धा बरकत होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.