2 एप्रिल गुढीपाडवा घराच्या मुख्य दरवाजाला बांधा ‘ही’ एक वस्तू: घरावर कधीच संकट येणार नाही!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षारंभ मानले जाते. ब्रह्म पुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे. या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते. गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो.आणि या दिवशी ध्वज उभारुन आनंदोत्सव साजरा केला. या दिवशी एका वेळुच्या काठीला तेल लावून स्नान घालतात. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात.

कलशाला पाच गंधाचे ओळी ओढून हार बांधतात. नंतर कलश उपडा ठेवून. काठीला अंब्याचा डहाळा, लिंबाचा पाला बांधतात. या प्रकारे गुढी उभारुन वर्षभर सुखात जावो अशी कामना करतात. आता एक उपाय जो आम्ही आपल्या सांगणार आहेत तो लक्ष देऊन ऐका की या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्याने वर्ष भर घरात सुख-समृद्धी नांदते. धान्य, अन्नाची कमी भासत नाही. भंडार गृह भरलेले राहतात. आणि घरात आनंदी वातारवरण राहतं.

मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळच्या वेळी जर आपण गुढी उभारल्यानंतर हा उपाय केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि माता लक्ष्मी च्या कृपेने आपल्या घरामध्ये काही कमी पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय मित्रांनो आपल्याला एक विशिष्ट वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला बांधायची आहे.

मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी जी एक वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायचे आहे ती म्हणजे पूजेचा दोरा मित्रांनो पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये आपल्याला पूजेचा तोरा मिळतो तिथून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची देवघरामध्ये विधिवत पूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तो दोरा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बांधायचा आहे, परंतु मित्रांनो हा दोरा भरल्यानंतर पुन्हा कधीच काढायचा नाही आणि त्याचबरोबर घरातील कोणतीही व्यक्ती हा दोरा घराच्या मुख्य दरवाजावर बांधू शकतो.

मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा छोटा झोपायचा तुमच्या घरामध्ये केला तरी यामुळे तुमच्या घरांमध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदेल घरामध्ये पैशांची कधीही कमतरता भासणार नाही त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी हा छोटा सोपा तुम्ही आमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *