३१ मार्च मोठा गुरुवार, स्वामींची विशेष सेवा फक्त एकवेळा बोला ‘हा’ मंत्र : सर्व अडचणी दूर होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की गुरुवार गुरूंच्या दिवस स्वामींच्या अत्यंत प्रिय हा दिवस असतो. या दिवशी स्वामींच्या केंद्रात, स्वामींच्या मठात, स्वामींची विशेष आरती केली जाते. विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि विशेष सेवा सुद्धा गुरूवारच्या दिवशी केली जाते. तर स्वामींच्या सेवेकर्‍यांनी आजचा हा दिवस चुकवायचा नाही आजच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा करायची.

फक्त एक वेळेस एका मंत्राचा जप करायचा आहे. आपण रोज स्वामींची विशेष सेवा करतोय, नवनवीन मंत्राने स्वामींना प्रसन्न करतोय आणि यामुळे त्यांची कृपा मिळेल याने स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आपले दुःख अडचणी समस्या दूर करतील ही सेवा महिला असेल किंवा पुरुष असेल तर आजच्या दिवशी गुरुवारी सकाळी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल.

मित्रांनो फक्त एक वेळेस एका मंत्राचा जप करायचा आहे. आपण रोज स्वामींची विशेष सेवा करतोय, नवनवीन मंत्राने स्वामींना प्रसन्न करतोय आणि यामुळे त्यांची कृपा मिळेल याने स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आपले दुःख अडचणी समस्या दूर करतील ही सेवा महिला असेल किंवा पुरुष असेल तर आजच्या दिवशी गुरुवारी सकाळी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल.

तेव्हा तुम्ही हात, पाय तोंड स्वच्छ धुऊन स्वामींच्या समोर म्हणजेच देवघरा समोर बसायचे अगरबत्ती दिवा लावायचा स्वामींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर या मंत्राचा २१ वेळेस जप तुम्हाला करायचा आहे. आता हा मंत्र कोणता आहे. मित्रांनो हा मंत्र स्वामी समर्थांचा अष्ट नामावली मधला म्हणजे १०८ नावे १०८ मंत्र आहेत. त्यातला एक मंत्र आहे

हा मंत्र काही असा आहे, आनंदवर्धय नमः ओम आनंदवर्धय नमः सावकाशपणे तो एक एक शब्दाचा अर्थ घेऊन तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कसली घाई न करता २१ वेळा त्या मंत्राचा जप करा. स्वामींना प्रार्थना करा स्वामी नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सर्व दुःख अडचणी समस्या संकट दूर करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.