नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र – मैत्रिणींनो प्रत्येक वर्षाचा गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी स्त्रियांनी अंगाला ही गोष्ट लावून आंघोळ केल्यास त्याचा लाभ अगदी चोवीस तासातच दिसून येईल.. चमत्कार होतील अनेक कामे मार्गी लागतील.
चला तर मित्रांनो जाणून घेऊया… अशी कोणती आहे वस्तू व या दिवशी आणखी काय करायला हवे..?
मित्र – मैत्रिणींनो, या दिवशी स्त्रियांनी सकाळी ब्रह्म वेळेवर आंघोळ करावी. ही अंघोळ करताना मोहरीचे तेल, बेसन पीठ, दूध या सर्वांचे मिळून एक उठणं बनवावं. आणि हे उठणं लावून स्त्रियांनी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी आंघोळ करावी.
यामुळे तुम्ही संपूर्णतः शुद्ध होता. यासाठी हे उठणे बनवून आंघोळ करावी. यानंतर घरातील देवपूजा अगदी मनोभावे व प्रसन्न वातावरणात करावी.
आणि यानंतर स्त्रियांनी गुढी उभारण्याच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व कामे करावीत. उदाहरणांमध्ये रांगोळी घालने, पाठ मांडणे, हळदी कुंकू लावणे अशी कामे करावीत.
यानंतर तांब्याचा तांब्या, चंबु किंवा ग्लास हे गुढी वर ठेवून त्याला लिंब व साखरेची माळ बांधून एखादं वस्त्र बांधून गुढी उभा करावी.
आणि यानंतर या गुढी होती स्त्रियांनी प्रदक्षिणा घालावी. जर प्रदक्षिणा घलने शक्य नसेल तर स्वतः भोवती फिरून प्रदक्षिणा घालावी.
आणि त्यानंतर घरच्या सर्व सदस्यांसह स्त्रियांनी मनोभावे नमस्कार करून यंदाच्या वर्षी होणारी सर्व कामे सुख समृद्धीने होऊ देत घरात वैभव नांदू दे सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे, अशी मनोभावे पूजा करावी.
यानंतर जो काही आपण पुरणपोळीचा किंवा इतर काही गोड जेवणाचा नैवेद्य बनवला आहात तो दाखवा. मात्र हे करत असताना स्त्रियांनी गुढी ला हळदीकुंकू लावूनच सर्व करावे.
गुढी सायंकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी नैवेद्य दाखवून उदबत्ती लावून नमस्कार करून उतरवून घ्यावी.
मित्रांनो या दिवशी स्त्रियांनी केलेल्या या पूजेमुळे आपणाला 24 तास आतच म्हणजे दुसऱ्या दिवशी चमत्कार दिसून येईल. नववर्षाची सुरुवात चांगली झाल्याचे आपल्याला जाणवून येईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याबाबत अनेकांनी चांगला लाभ मिळाल्याचा अभिप्रायही दिलेला आहे. मित्रांनो आपण देखील हा उपाय करून पहा आणि नऊ वर्षाची सुरुवात चांगल्या गोष्टीने करा.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी, तसेच अनेक प्रकारच्या उपाय व तोटके यांची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.