नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो 2 एप्रिल शनिवार च्या दिवशी गुढीपाडवा आहे गुढी पाडव्यादिवशी घरामध्ये येथे ठेवा कढीलिंबाची पाने घरातले नजर घरातले कटकटी आजार दोष रोग सर्व काही दूर होतील मित्रानो तुम्हाला माहीतच असेल गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो आणि आपण सर्वच लोक गुढीपाडव्यादिवशी घराच्या बाहेर गुढी उभारत असतो.
गुढीमध्ये नक्कीच हार कंगन असते सोबतच कडूलिंब सुद्धा असते कडू लिंबाचे सुद्धा या दिवशी अत्यंत महत्त्व असते मित्रांनो आपण गुढी उभारताना जे कडूलिंब वापरतो त्याच कडूलिंबाचे पाने घेऊन आपल्याला हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे.
आपण सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारतो आणि बारा व साडेबाराच्या दरम्यान गुढी काढून घेऊन देवघरात ठेवतो मग गुढीचे पूजन करतो त्यावेळेसच तुम्हाला गुडीची काही पाने तोडायचे आहेत पाने घ्यायचे आहेत चार पाच पाने घेतली तरी पुरेल
ती पाने घेऊन तुम्हाला एक एक पाने काही ठिकाणी ठेवायचे आहे पहिले पान तुम्हाला तुमच्या धान्या मध्ये टाकायचे आहे गहू तांदूळ असतील जे हि काहीधान्य असेल त्यामध्ये हे पान टाकायचे दुसरे पान तुम्हाला तुमच्या तिझोरी मध्ये ठेवायचे आहे.
तिसरे पान तुम्हाला तुमच्या पाकिटात महिलांच्या पर्समध्ये ठेवायचे आहे आणि अजून पाने असतील तर तुमच्या किचन मध्ये गॅस ओट्यावर असं तुम्ही ते पान ठेवायची आहेत जिथे जिथे तुमचं महत्त्वाचे सामान असते मुख्य वस्तू असतात किंवा मुख्य रूम असतात.
मुख्य ठिकाण असे तिझोरी झाले की किचन अशा ठिकाणी तुम्हाला ते पान ठेवायचे आहे त्यामुळे तुमच्या घरावर असलेला वाईट नजर दोष आजार किंवा कटकटी किंवा नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होते कारण हे पूजेचे पान असतं आणि कडुलिंबाचे खूप महत्व असते तर मित्रांनो तुम्ही हा उपाय नक्की करा.
तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.