गुढीपाडव्या पासून ‘या’ पाच राशींचे नशीब उजळणार: भरपूर प्रगती, मोठे यश साधणार !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

आपण नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या विचारांनी करत असतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदु धर्म आणि संस्कृती मध्ये नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू होते. या वर्षी गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिल पासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2079 सुरू होणार आहे.मग हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूपच खास असणार आहे.कारण त्यांची भरपूर प्रगती होणार आहेत. त्यांनी हाती घेतलेले काम पूर्ण होणार आहेत इतकेच नाही तर त्यांच्यासाठी धनलाभाचे योग सुद्धा येणार आहे.चला तर मग जाणून घेऊया या पाच राशी कोणते आहेत.नव संवत्सर नववर्ष 2079 अशी अनेक बाबतीत मिथुन राशीसाठी शुभ आहे या वर्षी तुम्हाला शनीच्या ध्येयापासून मुक्ती मिळेल.

अडीच वर्षात तुम्ही केलेल्या संघर्षाचे शुभ परिणाम तुम्हाला आता मीळू लागले त्याच बरोबर या वर्षी राहू तुमच्या बाराव्या स्थानापासून अकराव्या भावात संचार करेल यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात बढती मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे आरोग्यही चांगले बदल बघायला मिळतील जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते त्यांचे स्वप्नही या वर्षी पूर्ण होऊ शकत.

कन्या राशि साठी हिंदू नववर्ष 2079 कसा असणार आहे ते आता बघूया या वर्षी एकाग्रता तुमची खूप वाढणार आहे तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधा. जे तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील या वर्षी तुम्ही कुटुंबियांसह धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. व्यवसायसंबंधित यश मिळेल. या वर्षी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून ही मदत मिळू शकते घरापासून दूर काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहेm त्याच वेळी काही लोकं त्यांचं घर किंवा घरापासून दूर जमीन खरेदी करू शकतात.

कन्या राशीच्या आरोग्यही चांगले बदल दिसून येतील.वृश्चिक राशीची लोकांना या वर्षीचे केतू तुमच्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तुम्ही ज्या मानसिक त्रासाला सामोरे जात होता त्यावर आता तुम्ही मात कराल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकते आणि व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या नात्यातही सुधारणा झालेली दिसून येईल वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे सहकार्य मिळेल त्यामुळे शिक्षणात यश मिळेल.

या राशीच्या महिला या वर्षी कुटुंबात संतुलन राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. धनु रास. धनु राशीच्या लोकांची निर्णय क्षमता या वर्षी चांगली असेल ज्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबातील सदस्यांना बरोबर तुमचा समन्वय सुध्दा राहिल तुम्ही कुटुंबातील शुभकार्यात सहभागी होऊ शकता वैवाहिक जीवनाची गाडीही रुळावर येईल मात्र सामाजिक स्तरावर या वर्षी तुमचं म्हणणं जपून ठेवावे लागेल अन्यथा बदनामी होऊ शकते या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील.अशी काही लोकं साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होतील.

मकर रास. या राशीत शनी देव कुंभ राशीत प्रवेश करणार असून या राशीतील लोकांना मेहनतीचे फळ मिळणार आहे. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग तुम्हाला मिळतील. राजकारणातील लोकांना यश मिळू शकेल. आरोग्याची समस्या दूर होतील. या राशीतील विद्यार्थ्यांना यशप्राप्तीची संभावना आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.