कोणत्याही मंगळवारी घराच्या छतावर फेका ‘ही’ एक वस्तू, पैसा कधीच कमी पडणार नाही!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो!

मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याच बरोबर घरामध्ये असणाऱ्या पैशा संबंधित सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्यातील बरेच खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर स्वामी समर्थांची आणि लक्ष्मी मातेची अगदी मनापासून पूजाअर्चा आणि सेवा करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राचे मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये करून आपल्या घरातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो आज आपण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एका लवंगाचा असाच एक उपाय पाहणार आहोत.

आणि मित्रांनो हा उपाय जर आपण मंगळवारच्या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर घरांमध्ये सुख-समृद्धी नांदेल. मित्रांनो एक लंवगचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या उपायाने तुमच्या घरावर आलेले कोणतेही सं क ट काही दिवसातच दूर होईल नजरदोष असेल, शत्रूपीडा असेल, रोग असेल, आ-जार असेल किंवा अन्य कोणतेही दोष असेल ते सगळे या लंवग सोबत आपल्या घराच्या बाहेर निघून जातात.

हा उपाय खूप चमत्कारिक आहे तुम्हाला फक्त कोणत्याही मंगळवारी हा उपाय करायचा आहे कोणत्याही मंगळवारीच तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक लंवग लागणार आहे.

हे लंवग आपण मसालामध्ये वापरत असतो ती अखंडीत लंवग तुम्हाला घ्यायची आहे तुटलेली, फुटलेली लंवग घेऊ नका तुम्हाला अखंडीत संपूर्ण असलेली एक लंवग घ्यायची आहे लंवग घेतल्यानंतर मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक लंवग घेऊन ती फक्त आपल्या घरावरून ओवाळून घ्याची आहे आता कशी ओवाळ्याची. तर आधी आपण लंवग घ्याची त्यानंतर ती लंवग घेऊन आपल्या मुख्य दाराच्या बाहेर थांबायचं.

मुख्य दाराच्या बाहेरून जेव्हा आपल्या घरात बघतो तसं उभे राहिचं आणि त्यानंतर ती लंवग आपल्या घराच्या मुख्य दारावरून जसा घड्याळाचा काटा फिरतो तसं तीनदा ओवाळ्याचे आहे. तीन राऊंड तुम्हाला घड्याळाचा सारखे काटा हात फिरवायचे आहेत.

जसं आपण कोणावरून तरी ओवाळून फेकतो तसं तुम्हाला ती लंवग तीन वेळेस ओवळ्याची आहे ओवाळून झाल्यानंतर ती लंवग तुम्ही तुमच्या घराच्या छतावर फेकून द्या, टेरिसवर फेकून द्या किंवा छतावर, टेरिसवर फेकायचे नसेल तर बाहेर कुठेतरी तुमच्या घराच्या बाहेर थोडसं लाभ जाऊन दूर जाऊन तुम्ही ती कुठेतरी लाभ फेकून द्या.

तर तुम्ही टेरिसवर, छतावर किंवा कुठेतरी लाभ फेकू शकता याने तुमच्या घरावर सगळे नजरदोष, शत्रूपीडा, रोग, आजार किंवा अन्य दोष सगळं काही कमी होईल हा उपाय नक्की करा. जर एका मंगळवारमध्ये फरक जाणवत नसेल तर दोन तीन मंगळवार हा उपाय करावा नक्की करून बघा खूप फरक जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *