28 मार्च मोठी पापमोचनी एकादशी : इथे ठेवा एक तांब्याभर पाणी : तुमचे तुमच्या कुटुंबाचे सर्व पाप नष्ट होईल, सर्व संकटे दूर होतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपण सर्वजण पापमोचनी एकादशी चे विशेष महत्त्व जाणतोच. मित्रांनो असे म्हणतात की या दिवशी हे व्रत केल्याने किंवा काही तोटके उपाय केल्याने आपले तसेच आपल्या कुटुंबाचे सर्व पाप नष्ट होते आपली सर्व संकटे दूर जातात. त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे.

तर मित्रांनो आज आपण असाच एक तुटका जाणून घेणार आहोत जो केल्याने आपले तसेच आपल्या घरच्या सर्व मंडळींचे पाप नष्ट होऊन वाईट वेळा दूर जातील आणि आपली तसेच आपल्या कुटुंबाची चांगल्या पद्धतीने प्रगती होईल.

मित्रांनो यादिवशी आपणाला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जेव्हा आपण दिवा अगरबत्ती करतो त्यावेळी एक तांब्याभर पाणी आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. या पाण्यामध्ये अक्षदा, हळदी कुंकू इत्यादी घालायची आहे आणि यानंतर मनोभावे आपली रोजची जी सेवा असेल ती करून स्वामींकडे तसेच आपल्या देवाकडे आपले सर्व पाप नष्ट करण्याचे झालेल्या चुका माफ करण्याचे मागणे मागायचे आहे.

त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून आपल्या मुला-बाळांना कडून ज्या चुका जे पाप घडले असेल ते ही माफ करण्यासाठी आपल्या भगवंताला स्वामींना साकडे घालायचे आहे. आणि यानंतर तो तांब्या तिथे तसाच ठेवून उठायचे आहे. हा तांब्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 मार्च रोजी सकाळी तुळशीला पाणी शोधण्यासाठी काढून त्याच्यातील पाणी तुळशीमध्ये व्हायचे आहे.

जो समजा तुळस आपणाकडे उपलब्ध नसेल तर हे पाणी कोणत्याही फुलाच्या झाडांना व्हायचे आहे. मित्रांनो हा उपाय केल्याने निश्चितच आपल्या काही चुका पाप झाले असेल तर ते कमी होईल आणि आपणाला प्रगतीचा मार्ग दिसून येईल. आपल्यासह आपल्या मुलाबाळांची प्रगती चांगल्या रीतीने घडून येईल त्यांच्यावर येणारे संकट दूर निघून जातील.

मित्रांनो पापमोचनी एकादशी चा हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित असे यश प्राप्त झाले आहे. आपणही हा उपाय करून याचा लाभ घेऊ शकता.

वरील माहिती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *