28 मार्च : मोठा सोमवार आजची स्वामी सेवा : फक्त 21 वेळा बोला हा एक मंत्र :सर्व इच्छा पूर्ण होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या इच्छा असतात कोणाला एखादी वस्तू हवी, असते तर कोणाला एखादा व्यक्ती तर कुणाला गरजा भगवीन्य साठी पैसा हवा असतो. एखाद्या व्यक्तीला जीवनात आनंद हवा असतो. कही वेळेला या इच्छा पूर्ण होता ब बऱ्याच वेळा पूर्ण होत नाहीत. मित्रांनो इतर सर्व पद्धतीने प्रयत्न करून झाल्यावर आपल्याला यश मिळत नसेल तर आपण परमेश्वराच्या अध्यात्माच्या सहाय्याने आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतो.

मित्रांनो आज आपण अशाच एका मंत्रा विषयी जाणून घेणार आहोत. आपण या मंत्राच्या साहाय्याने श्री.स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करू शकतो, परंतु मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला सोमवारच्या दिवशीच करायचा आहे कारण सोमवारचा दिवस हा महादेवांना फ्री असल्यामुळे या मंत्राचा जप जर आपण सोमवारच्या दिवशी कोणत्याही वेळी केला तरी यामुळे भगवान शंकर आणि त्याच बरोबर स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा नक्कीच पुर्ण होतील.

मित्रांनो आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त हा एका मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आजचा हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद मिळवून देईल. या मंत्राचे उच्चारण केल्यानंतर आपल्याला याचे महात्म्य कळणार आहे. आपल्याला स्वामींच्या शक्तीची जाणीव होईल. या मंत्राचे २१ वेळा जप केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपले जीवन धन्य होईल. आपल्याला मनोकामना पूर्ण होत जातील.

मित्रांनो फक्त रोज २१ वेळा या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत व त्या नंतरहीं आपण या मंत्राचा जप केला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे हा प्रभावी मंत्र जो आपल्याला सोमवारच्या दिवशी म्हणायचं आहे आणि सोमवारच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,

“महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” मित्रांनो या हा मंत्र जेवढा सोपा आहे तेवढेच याचे फायदे अनेक आहेत. या मंत्राचा जप गणातील कोणताही व्यक्ती करू शकतो रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर या मंत्राचा जप एकवीस वेळा केला पाहिजे. अधिक वेळ असल्यास ५१ किंवा १०८ वेळा करू शकता. स्वामिवर विश्वास ठेवा व या मंत्राचा जप करायला सुरुवात करा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

मित्रांनो सकाळचे किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा हे तुम्हाला शक्य होईल त्यावेळी देवघरासमोर किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर या मंत्राचा जप करत असताना जप माळी चा वापर केला तरीही चालेल, सकाळी स्वच्छ स्नान करून किंवा संध्याकाळी करणार असाल तर स्वच्छ हात पाय देऊन आपल्याला देवघरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा देव व्यवहारामध्ये आपल्याला अगरबत्ती दिवा आणि लावायचे आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायला सुरुवात करायचे आहे मित्रांनो सोमवारच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *