नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची नित्यनियमाने पूजा करत असतात आणि त्याचबरोबर विधी पूर्वक पूजा-अर्चना करत असताना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींकडे प्रार्थनाही करत असतात आणि आपल्यातील बरेच सेवेकरी स्वामी समर्थांची सेवा पारायण जप अगदी नियमाचे पालन करून करत असतात परंतु मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी स्वामी समर्थांची मनोभावे सेवा केली पाहिजे त्यामुळे स्वामी समर्थांचे आपल्यावर कृपा राहते आणि जर स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न झाले किंवा त्यांची कृपा आपल्याला मिळाली तर यामुळे आपल्यावर आलेल्या संकटांपासून आपली सुटका होते.
आणि त्याच बरोबर मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी घरामध्ये पैशांची वाढ व्हावी यासाठी ही आपण अनेक वेगवेगळे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय करत असतो. त्याचबरोबर जर नोकरीच्या समस्या असतील तसेच व्यापारात किंवा व्यवसायात काही अडचणी असतील आयुष्यात काही त्रास सुरु असेल तर त्या संकटांना पासून किंवा अडचणींना सामोरे जाण्यास आणि त्यावर मात करण्याचा एक उपाय आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि हा उपाय करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रभावी अशा तीनच गोष्टी या उपायांमध्ये करायचे आहेत.
मित्रांनो जर तुम्हाला असे वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत हवे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा तर मित्रांनो या उपायांमधील तीन गोष्टी आपल्याला नक्की केल्याच पाहिजेत या तीन गोष्टी जर आपण अगदी मनोभावे आणि विश्वासाने केले तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळेल आणि स्वामी समर्थ आपल्या सोबत कायम राहतील आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी पासून आपली लक्षा ही करतील मित्रांनो आपल्याला फक्त रोजच्या जिवनामध्ये ह्या तीन गोष्टी या उपायासाठी करायचे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचा नक्की लाभ देखील होणार आहे.
मित्रानो जेव्हा तुम्ही नित्यनेमाने सेवा करीत असतात त्या वेळी या तीन गोष्टी आपल्याला करायचे आहेत त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे तारक मंत्राचा जप स्वामी समर्थांची किंवा इतर कोणत्याही देवतेची देवपूजा किंवा पूजा करत असताना आपल्याला या तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करायचा आहे आणि त्याच बरोबर तीसरी गोष्ट म्हणजे गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून वाचायचा आहे.
मित्रांनो सर्वात आधी तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ जप आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचायचा आहे. मित्रांनो या तीनच गोष्टी आपल्याला दररोज देवपूजा नंतर किंवा ज्यावेळी ही तुम्हाला शक्य होईल त्यावेळी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या तीन गोष्टी अगदी मनापासून आणि श्रध्देने करायचे आहे मित्रांनो या तीन गोष्टी तुम्ही रोज करायला सुरुवात केली तर याचे चांगला परिणाम तुम्हाला नक्की दिसून येईल.
आणि त्यानंतर तुमच्यावर कोणतेही संकट देखील येणार नाही आणि आलेच तर स्वामी समर्थ तुमची त्या संकटातून नक्की सुटका करतील आणि त्या संकटातून तू अडचणी तुम्हाला मुक्ती मिळेल आणि त्याच बरोबर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा देखील या छोट्याशा उपायांमुळे पूर्ण होईल, मित्रांनो या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या जर तुम्ही केल्या तर स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील याची खूप आहे तुमच्यावर कायम राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.