रविवारी झोपताना बोला स्वामींचा ‘हा’ मंत्र : 24 तासात चमत्कार बघा : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

होणार नाही कधीच अनर्थ,
जर जीवनात असतील स्वामी समर्थ.
मित्रांनो आजचे युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींची पूजा ही सर्वात प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी मानली जाते. असं म्हणतात की स्वामींची पूजा जर तुम्ही केली तर याच फळ तुम्हाला तात्काळ मिळेल लगेचच मिळेल ताबडतोब मिळतात.

याचं कारण असं आहे की श्री स्वामी समर्थ हे आज सुद्धा पृथ्वीवरती जागृत आहेत आणि पुराणांमध्ये याचे अनेक पुरावे तुम्हाला दिसून येतील. याचे अनेक अनुभव लोकांना आलेले आहेत.

मित्रांनो असं म्हणतात की ज्या ज्या वेळी स्वामींचे भक्त स्वामींचा धावा करतीलल, फक्त संकटांमध्ये असतील तर स्वामी समर्थ हे त्यांना नक्कीच प्रसन्न होतील त्यांच्या अडचणी दूर करतील आणि त्यांचे कल्याण करतील.

तुम्ही सुद्धा थोडासा जरी पूजा पाठ केला तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ तुम्हाला लगेच प्रसन्न होतील. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमचं कल्याण करतील. तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणी सर्वकाही स्वामी दूर करतात.

मित्रांनो श्री स्वामी समर्थ हे सर्व देवांचे अवतार आहेत म्हणून जर तुम्ही स्वामींची पूजा करत असाल तर तुम्ही सर्व देवांची पूजा करत आहात. या सर्व देवांचे आशीर्वाद तुम्हाला स्वामींच्या मार्फत मिळत असतात.

मित्रांनो प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा तुमचा यापासून लांब राहतो स्वामींचा दरारा इतका मोठा आहे की मृत्यु प्रत्यक्षात त्यांचा थरथर कापतो.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामींचा एक मंत्र सांगणार आहोत. या मंत्राचा केवळ तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जाप करा तर तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागती. स्वामी तुम्हाला सदैव आनंदात ठेवतील. तुमची जुन्यातली जुनी सुद्धा अडचण समस्या या मंत्राने दूर होऊ शकते. मित्रांनो रोग असतील पीडा असतील तर त्या सर्व सुद्धा यामुळे नष्ट होतात.

मित्रांनो जो मंत्र आहे तो खूपच चमत्कारी मंत्र आहे कारण हा मंत्र जर तुम्ही म्हणाला तर लगेचच तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चमत्कार जाणवेल. तुमच्या कानांवर आनंदाच्या बातम्या येतील.

चला तर मित्रानो जाणून घेऊया कोणता आहे तो स्वामींचा चमत्कारिक मंत्र.मित्रांनो हा मंत्र स्वामींचा स्वामी गायत्री मंत्र आहे. स्वामी गायत्री मंत्र म्हणजे जसे की लक्ष्मी गायत्री मंत्र असतो तसाच स्वामींचा गायत्री मंत्र आहे.

मित्रांनो हा मंत्र जर तुम्ही म्हणाला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या आयुष्यामध्ये सदैव सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्वकाही लागेल. तर मित्रांनो मंत्र असा आहे..

ओम अवधूताय विद्महे समर्थाय धीमहि
तन्नो स्वामी प्रचोदयात रुदया !

स्वामींचा गायत्री मंत्र म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद. तर मित्रांनो हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी अकरा वेळा तरी म्हणायला पाहिजे. तुम्हाला जास्त वेळ म्हणायचं असेल तर तुम्ही 108 वेळा म्हणजेच एक माळही जपू शकता. तुमच्या इच्छेप्रमाणे जपा.

पण मित्रांनो हा मंत्र तुम्ही नक्कीच जपायला पाहिजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला सदैव आनंद पाहिजे असेल सुख पाहिजे असेल तर तुम्ही हा मंत्र नक्कीच म्हणायला पाहिजे. स्वामी सदैव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून राहतील. मित्रांनो आणि आपल्या सर्व अडचणी दूर करतील.अशक्य – ही- शक्य- करतील- स्वामी. तर मित्रांनो प्रत्येकाने हा मंत्र नक्की जपा.

वरील माहिती ही वेळ असतो त्यांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो कशी वाटली ही माहिती ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच नवीन पाहण्यासाठी पेजला लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक सोबत हे पेज नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *