रविवारच्या दिवशी गाईला पोळी सोबत खाऊ घाला ‘ही’ एक वस्तू :अफाट धनसंपत्ती मिळेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा असावा असे वाटत असते. हे अगदी खरे आहे कार्याची ,पैशाशिवाय काहीच गोष्टी शक्य नाहीत. सर्व गोष्टी पैसा असले की शक्य होतात त्याच बरोबर या सगळ्या गोष्टी पैशांवर अवलंबून असतात. जर तुम्हाला सुद्धा आर्थिक समस्या असतील तर अशा वेळी या लेखामध्ये सांगितलेले उपाय अवश्य करा हा 1 ग्लास भर पाण्यामध्ये दूध टाकून रात्री आपल्या उशी जवळ ठेवा.

हे दूध रात्रभर उशी जवळ तसेच ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर स्नान विधी झाल्यावर हे बाभळीच्या झाडावर अर्पण करावे, असे केल्यामुळे तुमच्या आर्थिक संकट लवकर दूर होईल त्याचबरोबर रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमचे कोणतेही काम होत नसेल , काम होता होता त्यामध्ये अडचण निर्माण होत असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी एखाद्या काळा कुत्रा ला चपाती खायला जरूर घाला.

आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याचबरोबर काळा चिमणी ला दाने सुद्धा खायला द्या अशामुळे तुमची थांबलेली कामे यशस्वी होणार आहेत आणि आपले कार्य करत आहोत थांबून जाते अशा वेळी जर आपण त्या दिवशी काळे तीळ टाकून काही पदार्थ गरिबांना दान केल्यास आपले कार्य व कार्यातील सर्व विघ्ने दूर होतात. असे केल्याने आपल्यावर शनिदेवाची चांगले कृपा प्राप्त होते व आलेले काम पूर्ण होऊन त्या कामामध्ये यश प्राप्त होते.

वाईट गोष्टींचा आपल्यावरील प्रभाव कमी करण्यासाठी रविवारच्या दिवशी कोणत्या काळया रंगाचे दान करावे म्हणजेच काळया रंगाचे असणाऱ्या वस्तू तुम्ही अनेकांना दान देऊ शकतात त्यामध्ये काळे तीळ काळे , मनुके यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्यावर शनि देवाची कृपा होते आणि आपल्यावर कोणतीच वाईट शक्ती चा प्रभाव निर्माण होणारा होत नाही.

रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली चार मुखी असलेला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे असे केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात व नोकरी-व्यवसाय धंद्यामध्ये आपल्याला उन्नती प्राप्त होते. परंतु रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये. रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये तसेच समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो.

आणि मित्रांनो गाईची पूजा केल्याने आपल्या जे काही कार्य अडलेले आहे ते कार्य पूर्णपणे सफल त्याच्या मागे लागते. गाईची पूजा करताना सर्वप्रथम हात जोडून मनोभावे आपल्या ज्या काही संकट आहे तो अडचणी आहेत त्या पूर्ण करण्याची प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक रविवारी गाईला ताजी पोळी आणि गूळ खायला द्यायचा आहे असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.