नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो व स्वामींची सेवा करताना या गोष्टी अजिबात चुकू नका. स्वामी समर्थांची नित्यनियमाने पूजा करत असतो विधीपूर्वक पूजा अर्चना करीत असतो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतो सेवा करतो सेवा आणि पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते कारण या माणसे वगैरे पालन न केल्याने आपल्याला योग्य ते फळ मिळू शकत नाही.
आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य नेहमी आनंदित जाईल अनेकदा आपण बघतो की आपल्या आयुष्यात इतकी संकटे आली तरी त्यासाठी अनेक उपाय करीत राहतो त्या उपायांचा उपयोग मात्र होतच नाही कारण आपल्याला त्या उपायांचा बद्दल नियम काही शास्त्र प्रमाणे आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते. जे आपल्याला माहित नसते.
मित्रांनो तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त आहात स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींवर तुमचे खूप श्रद्धा आहे खूप विश्वास आहे तुम्ही सुद्धा छोटी-मोठी सेवा करताना या चुका अजिबात करू नका कारण चुका झाल्या तर आपल्या अडचणी देखील वाढू शकतात तर नक्की जाणून घ्या कोणत्या चुका आहेत आपल्याला या दरम्यान सेवा करत असताना करायचा नाही.
मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा करीत असताना त्या काळात तुम्ही नॉनव्हेज कधीच खाऊ नका. सेवा 15 दिवसाची महिनाभराची असो त्या सेवेच्या काळात नॉनव्हेज कधीच खाऊ नका. रविवार असेल बुधवार असेल या वारा दिवशी सुद्धा नॉनव्हेज खाऊ नका.
मित्रांनो दुसरे म्हणजे कोणत्याही वेळी सेवा करणे टाळणे. जेव्हा कधी आपण सेवेची सुरुवात करतो सकाळी असेल संध्याकाळी असेल दुपारी असेल ती सेवा तुम्ही दररोज त्याच काळामध्ये करा. कधीही सेवा हे आज सकाळी केला उद्या दुपारी अशी सेवा कधीच करायची नाही. तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला सेवा कोणत्या योग्य वेळेत करायचे आहे तीच वेळ दररोज ठेवावे.
सेवा करताना खंड पडणे. अनेकदा असे होते की सेवेकऱ्यांना सेवा करण्यास दिली जाते आणि ती सेवा करीत असताना मध्येच मला ही सेवा होत नाही असे सांगणे ही चूक खूप मोठी चूक आहे. कोणतीही सेवा करीत असताना 15 दिवसाची असो महिनाभराची असो ती सेवा करीत असताना खंड पडू द्यायचा नाही. जर खुपच अडचणीची गोष्ट असेल तरच तुम्ही असं करू शकता नाहीतर तुम्ही स्वतःहून हे खंड पडू देऊ नका.
मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.