सकाळी आंघोळ झाल्याबरोबर करा ‘हे’ एक काम : संपुर्ण दिवस आनंदात जाईल

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

दररोज स्वामी समर्थांचे स्वामी भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात दररोज करत असतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे.

ज्यामुळे आपले आयुष्य आनंदात जाईल आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील केले पाहिजे ज्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल आपल्या घराच्या सुख शांती साठी हे उपाय केले पाहिजे काहींना नोकरीच्या समस्या असतील व्यापाराच्या काही अडचणी असतील तर काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल तर या संकटांपासून आपल्याला मुक्त होता येते.

आपण अनेकदा पाहतो की आपण अनेक उपाय करून सुद्धा आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. त्यामुळे ते उपाय समजून घेऊन त्याच्या नियमांचे पालन करून ते उपाय केले पाहिजे म्हणजे हे उपाय केल्याने आपल्याला फायदा होईल.मग जाणून घेऊया हे उपाय काय आहे सकाळी आंघोळ झाल्याबरोबर घर आहे एक काम तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

स्वामींची कृपा दिवसभर तुमच्या सोबत राहील सर्व अडचणी पासून सर्व संकटापासून सर्व दुःखांपासून तुमचे रक्षण होईल पण मित्रांनो आपण आपला दिवस कसा सुरू करतो हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते जेवढे आपण कोणते काम दिवसभरात करत असतो पण मित्रांनो प्रयत्न करा किती दिवसाची सुरुवात चांगली झाली पाहिजे म्हणून आजचा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे.जी तुम्हाला सकाळी अंघोळ झाल्याबरोबर काहीच न खाता-पिता कोणतेही काम न करता अंघोळ झाल्याबरोबर सगळे आधी तुम्हाला फक्त हे एक काम करायचे आहे आणि मग बघा काही दिवसातच तुम्हाला चमत्कार दिसायला लागेल

तुमचा दिवस आनंदात सुखात जावे लागतील सर्व काम व्यवस्थित व्हायला लागतील सर्व कामं पूर्ण व्हायला लागते आणि हे काम तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर अंघोळ झाल्याबरोबर लगेचच करायचे आहे आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने केले तरी चालते ते काम कोणते आहे मित्रांनो सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे सगळं काही झाल्यानंतर अंघोळ झाल्याबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरात जायचं आहे आणि स्वामींचा मूर्तीचे किंवा स्वामींच्या फोटोचे दर्शन घ्यायचे आहे

तर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो नसेल तर फक्त देवघरात जा तिथे बसा आणि डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा की स्वामी कसे दिसतात ते झाल्यानंतर तुम्हाला माळ घ्यायचा आहे. माळेने एका मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेस म्हणजेच संपूर्ण एकमाळ या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आहे. श्री स्वामी समर्थाय नमः मित्रांनो फक्त एवढं करायचा आहे स्वामींचे सकाळी दर्शन घ्या आणि श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा एक माळ जप तुम्हाला रोज सकाळी अंघोळ झाल्याबरोबर करायचा आहे.

मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *