नमस्कार मित्र मैत्रिणींनो
आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे सेवा केली पाहिजे आपण स्वामी समर्थांची नित्य नियमाने पुजा करत असतो विधीपूर्वक पूजा अर्चना करीत असतो आपल्याला मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतो सेवा पारायण हे खूप विधिपूर्वक शास्त्राप्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते.
ज्यामुळे आपले आयुष्य उज्वल होईल. अनेकदा आपण बघतो की आपल्या आयुष्यात इतकी संकटे आली तरी त्यासाठी अनेक उपाय करीत राहतो तरी त्याचा उपायांचा उपयोग मात्र होत नाही त्यासाठी आपण स्वामी समर्थ यांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे ज्यामुळे स्वामी समर्थ यांची आपल्यावर कृपा राहील आणि आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊ. स्वामी समर्थांचे अनेक उपाय आहेत त्यांपैकी एक हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आजारी असलेल्या व्यक्ती नक्कीच बरा होईल.
तुमच्या घरात कुणी आजारी असेल कोणाला खूप त्रास असेल नसेल दुखत असेल काही ना काही रोग असतील तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्यांच्या कपाळावर हात ठेवून बोला हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे या मंत्राने रोग व्याधी जो काही त्रास असेल तर तो काही दिवसातच कमी होईल तुम्हाला हा मंत्र फक्त एक वेळेस नाही तर रोज बोलायचं आहे मग तुम्ही तो सकाळी बोला दुपारी बोला किंवा संध्याकाळी बोला परंतु रोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यांनी हळूहळू फरक जाणवायला लागेल. जो काही व्याधी आहे रोग आहे आजार आहे
तो कमी व्हायला लागेल मग कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतात फक्त तुम्हाला ज्या व्यक्तीला त्रास आहे त्याच्या कपाळावर उजवा हात ठेवून हा मंत्र फक्त एक वेळेस रोज बोलायचा आहे तुम्ही बेडवर सोप्यावर खुर्चीवर कुठेही बसून हा मंत्र बोलू शकता हा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आहे.
ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् । हा मंत्र आहे परंतु खूप शक्तिशाली मंत्र आहे तर तुम्ही नक्की घरात तुमच्या कोणाला त्रास असेल आजार असेल तर त्यांच्या कपाळावर हात ठेवून एक वेळेस नक्की हा मंत्र रोज बोलायला सुरुवात करा.
मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.