नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो, आपण स्वामी समर्थांचे नित्यनियमाने पूजा करत असतो. विधीपूर्वक पूजा अर्चना करीत असतो. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतो. सेवा, पारायण, जप हे खूप विधीपूर्वक शास्त्र प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात. त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी स्वामी समर्थांची मनोभावे सेवा केली पाहिजे. त्यामुळे स्वामी समर्थांचे आपल्यावर रूपा आहे आणि आपण संकटापासून चिंतामुक्त होऊ. आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण अनेक उपाय करत असतो.
नोकरीच्या समस्या असतील व्यापारी तसेच काही सर्व अडचणी असतील. आयुष्यात काही कटकटी त्रास असेल, तर त्या संकटापासून अडचणींना सामोरे जाऊन त्याला मात करण्यासाठी एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ज्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होईल.मित्रांनो आपण अनेक उपाय अनेक सेवा करीत असतो परंतु आपली इच्छा पूर्ण होत नाही. त्यासाठी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्ही नक्की करून पहा तो उपाय खूप फायदेशीर आहे.
आपण अनेकदा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी देव देव करतो. अनेक उपाय करतो परंतु त्याचा काहींना लाभ होतो तर काहीना लाभ होत नाही. परंतु त्याचा लाभ होतच असा नाही अनेक जणांना त्याचा लाभ देखील होत असतो.जर तुमच्या सोबत असे काही घडले असले, की तुम्ही अनेकदा उपाय करून सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा झाला नाही किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली नाही, त्याचा लाभ तुम्हाला मिळतं नाही किंवा परिणाम तुम्हाला दिसून येत नाही मग हा उपाय सांगणार आहे. तो तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव पाहायला मिळेल.
मित्रांनो, कोणतेही गुरुवारी गुरुवार पासून तुम्ही हे काम सुरू करू शकता. परंतु हे काम तुम्हाला गुरुवार पासून सुरु करायचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांचे समोर बसा देवघरासमोर बसला आणि संकल्प करा. संकल्प करताना तुम्हाला ताम्हण किंवा ताट लागेल. हातात पाणी घ्या. त्या ताटावर तुमचा हात धरून ठेवा. नंतर स्वामी समर्थां समोर तुमची जी काही आहे इच्छा असेल ते बोला की माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा.मग त्या नंतर हातातील पाणी त्या ताम्हण किंवा ताटावर सोडा. ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकून देऊ शकता. संकल्प केल्यानंतर लगातार तुम्हाला हे काम 21 दिवस सेवा करायचे आहे. दररोज एकवीस दिवस स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करायचा आहे. अकरा माळी जप करायचा आहे. हा संकल्प गुरुवार पासून सुरू करायचा आहे.
हीच सेवा तुम्ही जर मनोभावाने भक्तिभावाने केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. काही नकारात्मक गोष्टी तुम्हाला घडवतील. जय झोप येईल असेल परंतु स्वामी समर्थ आपले ही परीक्षा बघत असतात. त्यामुळे आपण कुठेही अडायचे नाही. काही अनेक अडचणी येतील परंतु आपण ही संकल्प सुरू ठेवायचे आहे.
अशाप्रकारे जर तुम्ही हा उपाय करून बघितला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल या उपायांमुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद राहिल. हा उपाय खूप सोपा आणि साधा आहे आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय सहजपणे करू शकता.
मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.