घरातील स्वयंपाक घरात तवा ठेवा ‘असा’ : माता अन्नपूर्णा प्रसन्न होईल, धनधान्याची बरसात होईल : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो घरातील स्वयंपाक घर म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो. स्वयंपाक घरातील तवा असा ठेवा की ज्यामुळे आपल्या घरात नेहमी पैशांचा पाऊस पडेल. लक्ष्मी माता वसेल, अन्नपूर्णा मातीची बरकत होईल. घरात कधीच धान्याचा तुटवडा भासणार नाही.

स्वयंपाक घरातील तव्याचे महत्व :
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये तव्याला खूप महत्त्व आहे आपल्या स्वयंपाक घरातील तेव्हा म्हणजे एक प्रमुख साधन आहे की ज्यावर ती आपली भाकरी पोळी चपाती बनविली जाते. त्यामुळे या तव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मित्रांनो हा स्वयंपाक घरातील तेव्हा योग्य प्रकारे नाही ठेवला गेला तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपणाला भोगावी लागतात. उदाहरणादाखल समजून घ्यावे लागेल ते असे…

तवा उलटा का ठेवतात ?
मित्रांनो हिंदु धर्मामध्ये घरातील तेव्हा नेहमी अशावेळी उलटा ठेवतात की ज्यावेळी त्या घरात एखाद्या कोण तरी वाईट कृत्य म्हणजेच कोण मरण पावले वगैरे असेल अशावेळी ठेवतात. चहा तवा त्याकाळात सरळ ठेवत नाहीत.

सरळ ठेवा
याच बरोबर घरातील तवा हा नेहमी सरळ व स्वच्छ ठेवल्यास घरात अन्नपूर्ण मातेचे वास्तव्य होते. माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि घरात धनधान्याची बरसात होत राहते.

तसेच आपल्या स्वयंपाक घरातील तेव्हा जर मोडका अथवा तुटलेला फाटलेला असेल तर यातील वाईट कण आपल्या आरोग्यामध्ये जातात आणि आपली तब्येत बिघडू शकते तसेच घरामध्ये दारिद्र पणा येतो. घरातील मंडळींचे आजारीपण कमी होत नाही असेही मानण्यात आले आहे.

घरातील तव्या बरोबर कढईला ही तितकेच महत्त्व आहे. जसा घरातील तवा सरळ व स्वच्छ ठेवावा तसेच कढई देखील स्वच्छ व सरळ ठेवावी.

घरातील तव्यामध्ये किंवा कढईमध्ये कधी काही खाऊ नये त्याला गोष्टी करू नये तर त्यामध्ये बनवलेले पदार्थ आपल्या इतर ताटामध्ये अथवा प्लेटमध्ये घेऊनच खावेत.

होणारे नुकसान:
तसेच तवा व कढई या घरातीलप्रमुख वस्तू राहुल ग्रहाचं समर्थन करतात त्यामुळे त्या कधीही अशा दिशेला ठेवू नये. त्यामुळे आपणाला अनेक मोठे फटके सहन करावे लागतात त्यामुळे त्यांची ठेवण्याची दिशा ही तशी योग्य असावी लागते.

मित्रांनो याबद्दलची माहिती आपण कधीही कुठेही वाचली नसेल अगर ऐकली नसेल अशी माहिती आपण या आजच्या वास्तुशास्त्राच्या लेखाच्या निमित्ताने घेत आहोत.

ऐश्वर्या प्राप्ती :
मित्रांनो आपणाला आणखी एक महत्त्व सांगायचं झालं तर या कढई व तवा या दोन्ही वस्तूंवर कधीही घरातील इतर खरकटी भांडी ठेवू नयेत कारण या दोन वस्तू नेहमी पवित्र ठेवल्याने आपणाला विशिष्ट प्रकारचे वैभव लाभत असते.

तसेच या दोन वस्तू कधीही घाण ठेवू नयेत.या दोन वस्तू जितक्या आपण स्वच्छ ठेवू तितका आपणा सर्वांकडे पैसा धन जास्तीत जास्त येत असते. त्यामुळे या दोन्ही वस्तू म्हणजेच स्वयंपाक घरातील कढई आणी तवा हा होईल तितका स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

गाईसाठी चपाती, भाकरी, पोळी :
जी व्यक्ती पहिली चपाती अथवा भाकरी अथवा पोळी बनवते आणि गाईसाठी स्वतः जाऊन भरवते अशा व्यक्तीला नेहमीच पुण्याई लावत असते त्या व्यक्तीला कधीही कुठल्या वस्तू ची कमतरता भासत नाही.

अशा व्यक्तीच्या घरात नेहमीच धनसंपत्ती वाढत राहते. घरातील वातावरण समाधान कारक असते.

गरम तव्यावर पाणी :
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे घरातील या दोन वस्तूंवर म्हणजेच तापलेल्या तव्यावर व तापलेल्या कढईत वर पाणी कधीही टाकू नये. कारण असे केल्याने घरात वारंवार भांडण-तंटे उद्भवतात.

घरात नेहमीच स्फोटक वातावरण तयार राहते. आणि यामुळे घरातील सदस्यांमधील प्रेम भावना दुरावते. परिणामी घरात सुख शांती समृद्धी राहत नाही.

तर मित्रांनो घरात नेहमीच धनसंपत्ती तसेच सुख समाधान मिळविण्यासाठी घरातील तवा व कढई वर सांगितल्याप्रमाणे नेहमी स्वच्छ व सरळ ठेवावी.

घरातील इतर वस्तू :
मित्रांनो अशा अनेक विविध वस्तू आहेत तसेच अनेक विविध कारणे आहेत की जी अगदी साधीसुधी असली तरी ते करणे त्याची अंमलबजावणी करणे यामुळे आपणाला तसेच आपल्या सहकाऱ्यांना एका वेगळ्याच प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते.

परिणामी घरातील सुख-समृद्धी चांगल्या पद्धतीने वाढत असते. घरात नेहमी सर्व सदस्यांमध्ये प्रेम व आदर याची भावना असते.

मित्रांनो स्वामी समर्थांच्या विविध माहिती कोशातून तसेच वास्तुशास्त्राच्या विविध माहिती स्त्रोतातून मिळविलेल्या या माहितीचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करून सातत्याने बदल करण्याचा प्रयत्न करावा आपणाला नक्कीच यश लाभेल.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *