कितीही मोठे संकट येऊ दे, म्हणा स्वामींचा ‘हा’ फक्त दोन ओळींचा मंत्र : तात्काळ संकट दूर होईल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक सुख दुःखात ते आपल्या बरोबर असतात. त्यांना फक्त मनापासून हाक मारली की ते आपल्या प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात.

मग ते संकट आर्थिक वैद्यकीय किंवा व्यापार अशा प्रत्येक अडचणीच्या वेळी गुरुमाऊली आपल्या पाठीशी उभे राहतात ती आपल्या प्रत्येक भक्ताला असे म्हणतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

त्यांच्या या वाक्यामुळे शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण होते आलेल्या प्रत्येक संकटातील मार्ग मोकळे होतात. व आपण आपले ध्येय गाठू शकतो. आपल्याला जर अनेक संघटनेने घेरलेला असलं तर आपल्याला काही सुचत नाही.

त्यावेळी स्वामी समर्थांच्या ह्या दोन ओळी चे उच्चार आपण आपल्या मनाशीच केले तर आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील मार्ग मोकळे होतील.” अशक्य ही शक्य करतील स्वामी ” या वाक्यामुळे स्वामी आपले सगळी अडलेली निवडलेली कामे मार्गी लागतील.

संकटाच्या वेळी आपण सगळे विसरतो म्हणजे आपले नातेवाईक, देवधर्म याचा आपल्याला विसर पडतो. व आलेल्या परिस्थितीतून कसे बाहेर पडावे याचा आपण विचार करत राहतो. त्या विचारांमध्ये आपण एवढे गुरफटून जातो की आपल्या हातून काय बरोबर काय चूक होत आहे हे आपल्याला समजत नाही.

स्वामी फक्त भक्तीचे भूकावलेले आहेत त्यांना फक्त श्रद्धेने मनापासून हाक मारा म्हणजे आपल्या सर्व अडचणी दूर होतील. या वाक्यामुळे स्वामी आपल्या बरोबरच आहे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच आहे याचा आपल्याला अनुभव येईल.

मित्रांनो ही माहिती आम्ही स्वतःच्या अनुभवातून येथे नमूद करत आहोत. त्यामुळे आम्हाला अनेक चांगले अनुभव आले आहेत. आपणही याचा लाभ घेऊ शकता.

मित्रानो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे याचा कुणी ही अंधश्रद्धा देशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *