सोमवारी करा ‘हा’ चमत्कारी उपाय घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती येईल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींना सोमवारच्या दिवशी हा उपाय केल्याने आपला चंद्रग्रह मजबूत होतो. सर्वांच्याच कुंडली मधील चंद्रग्रहण मजबूत असणे खूप गरजेचे आहे. सोमवारच्या दिवशी हा उपाय केल्याने आपला चंद्रग्रह मजबूत होतो. व ज्या लोकांना त्या घरातील कटकटी भांडण तंटे कमी करायची आहे. त्यांनी हा उपाय नक्की करावा ज्यावेळी आपल्या कुंडलीत चंद्र ग्रह मजबूत होतो. त्यावेळी आपल्या घरातील सर्व वातावरण चांगले राहते. त्यामुळे आजचा उपाय आपण सर्वजण करू शकतो चंद्र ग्रह मजबूत हवा. व त्यांचा आपल्यावर राहावा यासाठी आजच्या लेखामध्ये अशी काही आपण उपाय पाहणार आहे. ज्याने चंद्र ग्रह आपला मजबूत होईल.

सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची पूजा करतो. हार फुले घालून त्यांची पूजा करतो या दिवशी बरेच लोक देखील करतात. यामुळे महादेवाची कृपा आपल्यावर राहील. हा उपाय करत असताना त्याच बरोबर सोमवारच्या दिवशी शुद्ध पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ घालायची आहे. आणि आणि याचा अभिषेक अकरा वेळा ओम नमः शिवाय म्हणतात महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे. आणि आपण ज्यावेळी महादेवाला बेल पत्र घालतो. त्यावेळी ते बेलपत्र उलटे व त्याचा देत आपल्या बाजूला करून ते बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर व्हायचे असते. हा उपाय आपल्याला कमीत कमी अकरा सोमवार तरी करायचा आहे. हा उपाय केल्याने चंद्रग्रहण मजबूत होतो.

मृत्युंजय मंत्र व ओम सोम सोम आय नमः हा मंत्र रुद्राक्षाच्या माळी वर आपला रोजचा रोज 108 वेळा म्हणजेच एक माळी जप करायचा आहे. हा जप करणे आपल्याला दररोज जमत नसल्यास आठवड्यातून एकदा सोमवारच्या दिवशी या मंत्राचा जप करावा. महादेवन असे म्हणा की माझ्या आयुष्यातील अडचणी सर्व काही दूर करा. आणि मला सुख शांती समृद्धी सर्वकाही मिळू दे अशी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे दूध आणि तांदूळ एकत्र करून त्यामध्ये ड्रायफूड घालून याची खीर तयार करावे. आणि याचा नेवेद्य पिंडीला किंवा मंदिरातील महादेवाच्या पिंडीला दाखवायचा आहे. कमीत कमी पाच लोकांना तरी खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी पांढऱ्या गाईला चण्याची डाळ आणि खाण्यास द्यावे.

त्याचबरोबर सोळा सोमवार तांदळाचे दान करायचे आहे. हे आपल्याला सोळा सोमवार करायचे आहे. एखादा सोमवार करणे आपल्याला शक्य नसल्यास त्याच्या पुढच्या सोमवारी करावे. अशाप्रकारे सोळा सोमवार दूध आणि तांदळाची दान आपल्याला गरीबांमध्ये करायचे आहे. हे दान आपण आपल्या ऐपतीप्रमाणे करू शकतो. अशा प्रकारे जर आपण दान केले तर ज्यांना आपण देणार आहोत. त्यांचे कल्याण होणार आहे व त्या पेक्षा जास्त लाभ आपल्याला होणार आहे. याने आपला चंद्र मजबूत होईल व आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी सर्वकाही येईल. त्याचप्रमाणे भगवान शंकरांच्या मंदिराच्या बाहेर गरीब लोक बसलेले असतात. त्यांना राजगिऱ्याचे लाडू, केळ, शाबू यापैकी कोणतेही आपल्या ऐपतीप्रमाणे अन्नदान त्यांना करावे. यामुळे देखील आपला चंद्र मजबूत होतो.

सोमवारच्या दिवशी माशांना कणकेचे गोळे खाण्यास द्यावे एक अंकी चे गोळे तयार करत असताना ते माशांच्या तोंडात सहज जातील. अशा पद्धतीने लहान लहान गोळे तयार करावेत. आणि हे कणकेची गोळी माशांना खाण्यास देत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर आपल्याला वेळ नसेल आणि आपण ते सर्व कणकेची गोळी एकदमच पाण्यात टाकणार असाल तर 11,21 वेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून मग असते तुम्ही यावे व मुंग्यांना गव्हाचे पीठ व पिठीसाखर खाण्यास द्यावे हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दारिद्र नाहीसे होऊन आपल्याला सुख समृद्धी मध्ये भर होईल. धन्य धन्य मध्ये बरकत होईल. तेवढ्या प्रमाणात आपण हा उपाय करून तेवढ्या जास्त प्रमाणात याचा आपल्याला लाभ होणार आहे.

सोमवारच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर पांढरे तीळ आणि जवस अर्पण करायचे आहे. यामुळे देखील आपला चंद्र मजबूत होतो त्याचबरोबर आपण दूध आणि काळे तीळ यांचा अभिषेक देखील महादेवाच्या पिंडीवर करू शकतो. आपल्याला सलग 11 सोमवार हा उपाय करायचा आहे. या सोमवार मध्ये खंड पडले तरी काही हरकत नाही. त्या पुढील येणाऱ्या सोमवारची गणना करावी. असेच आपल्याला अकरा सोमवार करायचे आहे. आपल्याला हा उपाय 11 सोमवार करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड तांदूळ लागणार आहे. घरातील जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींसाठी एक मूर्ती म्हणजे दोन मुले असतील तर दोन मुले एक मुला असेल तर एक मोठा असे प्रत्येक मनुष्याच्या नावाची एक मुलगी ते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे.

ते तांदूळ आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन आपल्या मुलांवर सातव्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे आहे. आणि हे चांदो पक्षांना खाण्यास द्यायचे आहेत. असे आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या वर ओवाळून पक्षांना खाण्यात यायचे आहे. हा उपाय आपल्याला अकरा सोमवार करायचे आहे. म्हणजेच काय आपल्या घरामध्ये जितके सदस्य आहेत. त्यांच्या अंगावरुन तितकी मुठ तांदूळ उतरून घ्यायचे आहे. यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहील मुलांच्या तीन चिडचिड कमी होईल. मुले आपण जे काही सांगू ते ऐकतील. व आपला जोडीदार देखील आपण जे काही म्हणून त्याला त्यांचा होकार असेल. असे आपला 11 सोमवार करायचे आहे. हे साधे आणि सोपे उपाय जर आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये नकळत असे काही सकारात्मक बदल होऊन जातील.

मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *