‘ही’ मुलगी पायरीवर बसून रिल्स बनवत होती… अचानक झालं असं (कॅमेरात कैद झाला व्हिडिओ)

मित्रांनो, अलीकडच्या काळात सोशल मीडिया अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी खूप चांगले माध्यम आहे. Tik Tok हे देखील यापैकीच एक आहे. टीकटॉकवर भारतानं डिजिटल स्ट्रा’ईक केला आणि भारतात इन्स्टाग्राम रिल्स पॉप्युलर झालं. अनेकांना कॅमेरासमोर सेल्फी घेऊन, आपला व्हिडिओ तयार करुन अपलोड करण्याचे वेड खूप जणांना लागले आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कच्चा बदाम हे गाणे तुम्ही ऐकले असेलच. कच्चा बदाम हे गाणं खूप कमी वेळेत पॉप्युलर झाले. आता अनेकांच्या मनात आपण सुद्धा व्हिडिओज बनवून पॉप्युलर व्हावे असे वाटत असते. लाईक्स आणि व्ह्यूज वाढविण्यासाठी अतोनात सर्वजण युक्त्या लढवीत असतात.

कोरानाच्या lockdown मुळे अनेकांना मोबाईलचे वेड खूपच लागले. त्यामध्ये आपले व्हिडिओज बनवणे, सेल्फी काढणे, रिल्स बनविणे यात खूपच भर पडली. अशाच एका ताईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये असताना हा प्रयोग फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्याला रिल्स व्यवस्थित बनवता येते त्यांनीच बनवावी. फक्त अंग हलवणे म्हणजे रिल्स बनवणे नव्हे.

या ताई रिल्स बनवीत असताना सात पायऱ्या धक धक करत खाली पडल्या आहेत. यामध्ये ताईचा काही दोष नाही फक्त त्या एक साधा रिल्स बनवीत होत्या. परंतु रिल्स बनविण्याचा त्यांचा हा प्रयोग त्यांच्यावरच उलटलेल्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता याच्यानंतर सेल्फी किंवा रिल्स बनवण्याची हिम्मत करतील की नाही याची शंकाच आहे. अनेकानी बॅकग्राऊंड म्युझिक देऊन या ताईंचाच रिल्स मग पुढे चालवला. पहिल्यांदा असे वाटले की ताईंच्या डान्स चा हा काही एक भाग आहे. परंतु हा डान्सचा एक भाग नसून रियल परफॉर्मन्स होता.
घडलेला हा प्रकार रेकॉर्ड झाला आणि व्हीडिओ करणाऱ्याने तो पोस्टही करून टाकला.

लाईक्स आणि व्हूजसाठी अशी पायरी परत उतरायची नाही हे त्यांच्या लक्षात आलं असणारच.यापुढे कधीही अशा पायरीवर उतरून रिल्स बनवणार नाही असे त्या ताईला वाटले असणारच. इन्स्टाग्रामला रिल्स व्हायरल जास्त वेळ लागतं नाही.

ताई पुढचा व्हीडिओ कधी बनवतांयं अशी उत्स्फूर्त प्रतिक्रीया त्यांना येऊ लागली आहे. या व्हिडिओमुळे नुकसान झाले ते वेगळेच. ताईंचं सोशल मीडियावर वजनच एवढं आहे की त्यांच्या वजनानं त्या पायऱ्यांची घसरगुंडीच झाली होती. या व्हिडिओ मुळे कोणालाही हसू आवरता येणार नाही. मित्रांनो तुम्हीदेखील रिल्स बनवीत असाल तर ताईंची जशी फजिती झाली तशी तुमची होऊ देऊ नका.

अशाच प्रकारचे मजेदार किस्से आणि विविध प्रकारची विशेष माहिती पाहण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *