काळजी कायमची दूर करणारा, भीती दडपण दूर होण्यासाठी, सर्व गोष्टी सकारात्मक होण्यासाठी : रविवारी करा ‘हा’ उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या हिंदू संस्कृती मध्ये प्रत्येक वारा चे महत्व वेगवेगळे सांगितलेले आहे. त्यानुसार आपण प्रत्येक देवाची आराधना करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याचे फळही मिळते.रविवार हा सूर्य देवांचा वार आहे सुर्यदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यावर तांब्याचा तांब्या मध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्ग द्यावे हे वर्ग देत असताना ओम सूर्य देवाय नमः असा मंत्र म्हणावा.त्यामुळे आपले जीवन सूर्याप्रमाणे तेजोमय होण्यास सुरुवात होईल.

आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान वाढत जाईल .व सूर्य देवाची कृपादृष्टी आपल्यावर कायमस्वरूपी राहील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. रविवारच्या दिवशी दुसरा करावयाचा उपाय म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्या घरांमध्ये आणून ठेवावीत व दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून ते तीन झाडू जवळच या मंदिरामध्ये ठेवायचे आहेत.हा उपाय करण्या आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे .ती म्हणजे हे झाडू आपण मंदिरात नेऊन ठेवताना आपल्याला कुणीही बघणार नाही. याची काळजी घ्यायला हवी.

म्हणूनच सकाळी लवकर उठून हे झाडू मंदिरात नेऊन ठेवायचे आहेत.ज्याप्रमाणे मंदिरातील कचरा त्या झाडूने स्वच्छ होत जाईल .तसतसे आपल्या घरातील अडचणी दूर होतील आपल्याला भरपूर धनलाभ होईल आपल्या घरामध्ये बरकत होईल सुख समाधान वाढेल.तिसरा करावयाचा उपाय म्हणजे रविवारी रात्री झोपते वेळी आपल्या खिशाला दुधानी पेला भरलेला ठेवा व सकाळी हे दूध घेऊन बाभळीच्या मुळाला घालावेत असे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या मनातील भीती दडपण नाहीसे होईल.

चौथा उपाय वडाच्या पानावर रविवारच्या दिवशी किंवा कुंकवाने आपली इच्छा लिहून ते पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील .हा उपाय करत असताना मित्रांनो आपण त्या पानावर काय लिहिले आहे. हे कोणालाही सांगायचे नाही. मित्रांनो पानावर जी आपण ईच्छा लिहिणार आहे तिच्या कोणासमोर लिहायची सुद्धा नाहीपाचवा उपाय म्हणजे मित्रांनो आपल्याला चार मुखी दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे हा दिवा लावत असताना पिंपळाच्या झाडाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी हा दिवा लावत असताना दिव्यांमध्ये गाईचे तूप असणे गरजेचे आहे त्यामुळे आपली संपत्ती विषयक सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका ही विनंत.

Leave a Reply

Your email address will not be published.