नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपण स्वामींचे सेवेकरी आहात. तुम्ही नित्य नेमाने सेवा करत आहात. असेच आपल्याला आज ही विशेष सेवा करायची आहे. या सेवेमुळे आपणाला निश्चितच यश नक्कीच प्राप्त होईल. हा विशेष लेख तुम्हाला सांगण्यापूर्वी एका गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छितो की हा माझा अनुभव आहे. तर मित्रांनो आपण ही सेवा करून आपला निश्चित लाभ मिळू शकता.
मित्रांनो आपण स्वामींची ही सेवा करण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर शांत बसायचे आहे त्यापूर्वी आपले हात पाय स्वच्छ धुऊन अगरबत्ती दिवा लावून घ्यावा. स्वामी च्या समोर बसल्यानंतर आपल्या मनोभावे स्वामींना सर्व इच्छा सांगाव्यात.
स्वामींचे नामस्मरण करावे आणि त्यानंतर हा खालील मंत्र 21 वेळा आपणाला बोलायचं आहे.
-ॐ आजानुबाहवे नमः
मित्रांनो हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणजे बरोबर 21 वेळाच म्हणायचं आहे कमी किंवा अधिक म्हणू नये. हा मंत्र म्हणताना आपले मन प्रसन्न असावे. आणि ही सेवा आपण मनापासून अगदी श्रद्धेने पूर्ण करावी.
निश्चितच आपण स्वामींच्या प्रती जी सेवा करत आहात जे आपले म्हणणे सांगत आहात ते स्वामिन पर्यंत पोहोचेल आणि ते आपली सेवा नक्कीच मान्य करतील आणि आपली जी इच्छा असेल ती मागणी असेल ते पूर्ण करतील.
मित्रांनो अनेकांनी ही सेवा करून पाहिली आहे त्यांना निश्चित असे हे यश प्राप्त झाले आहे आपणही ही सेवा करून पाहू शकता. वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.